मुंबई Photos

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
chief minister Devendra fadanvis dcm Eknath shinde and ajit pawar pays tribute to dr Babasaheb Ambedkar on mahaparinirvan diwas at chaityabhoomi
11 Photos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

Mahaparinirvan din 2024 photos
10 Photos
Photos : महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क येथे भीम अनुयायी दाखल

Mahaparinirvan Din : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भीम अनुयायांची गर्दी पाहायला मिळत आहे.

26/11 Mumbai Attack Anniversary Film and Series
9 Photos
26/11 Mumbai Attack: ‘या’ चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये मुंबईवरील भीषण हल्ल्याचे वास्तव दाखवण्यात आले आहे, OTT वर पाहू शकता

26/11 Mumbai Attack Anniversary: मुंबईवर २६/११ चा भयावह दहशतवादी हल्ला १६ वर्षांपूर्वी याच दिवशी झाला होता. या दहशतवादी हल्ल्यावर अनेक…

actress Madhuri Dixit Mumbai Home Inside Photos
12 Photos
५३व्या मजल्यावरील आलिशान घरात राहते माधुरी दीक्षित, पाहा तिच्या मुंबईतील घरातील Inside Photos

Madhuri Dixit Mumbai Home Inside Photos : एमएफ हुसैन यांच्या पेंटिंग्ज, प्रशस्त खोल्या अन् गणपतीच्या मूर्ती; माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर…

Anjali Tatrari new home griha pravesh photos
15 Photos
बाबा अन् भावाला गमावलं, प्रचंड संघर्षानंतर अभिनेत्रीने २८ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आईसह पूजा करताना झाली भावुक

Anjali Tatrari New Home Photos: ‘वंशज’ फेम अभिनेत्रीच्या नव्या घराचे फोटो पाहिलेत का?

Anushka sen New Home 1
21 Photos
प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या २२ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आई-वडिलांबरोबर केला गृहप्रवेश; फोटोंमध्ये दाखवली घराची झलक

Anushka sen New Home Photos : अभिनेत्री अनुष्का शर्माचं नवीन घर पाहिलंत का?

Films and Web Series based on 26/11 Mumbai Attack
9 Photos
हे ‘७’ चित्रपट आणि वेब सिरिज मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित असून, अटॅकचे भयानक वास्तव पाहता येईल!

Films and Web Series based on 26/11 Mumbai Attack : २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात १६६ हून अधिक लोकांना आपला…

These Gangsters ruled Bombay
15 Photos
लॉरेन्स बिश्नोई टोळी ‘डी कंपनी’च्या वाटेवर?; हाजी मस्तान, करीम लाला ते अरुण गवळी ‘या’ माफियांचे होते मुंबईवर राज्य!

Who was called the daddy of Mumbai? ज्या दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीने मुंबईत दहशत पसरवली होती तीच दहशत आता लॉरेन्स…

ताज्या बातम्या