Page 2 of मुंबई Photos
मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो कनेक्ट ३ अॅप कार्यान्वित केले आहे.
मुंबईची लाईफलाईन ठप्प, लोकल सेवेची पावसाने उडवली दाणादाण
Pune Rain Updates : पुण्यामध्ये आज जोरदार पाऊस कोसळला, त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते.
Mumbai Metro 3 Photos : मुंबई मेट्रो ३ प्रवाशांच्या सेवेत लवकरच होणार दाखल..
Famous Ganpati pandals in Mumbai: गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांचे गणपती पाहण्यासारखे असतात. येथील मंडळांना दरवर्षी हजारो भाविक…
आज महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली आहे. याधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री…
Kolkata Doctor Rape and Murder Case: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी दिल्ली आणि…
मुंबईत जोरदार पाऊस बरसत असल्याने सखल भागात पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
पावसामुळे अनेक गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
मरीन ड्राईव्ह येथे बऱ्याच दिवसाच्या उकाड्याने त्रस्त असलेले मुंबईकर थंड झालेल्या वातावरणाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.
या मतदारसंघांत दोन कोटी ४६ लाख मतदार असून ते २६४ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले…