मुंबई Videos

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
Loksatta lokankika finals Live Mumbai nashik nagpur top 8 ekankika of 2024-25 in marathi watch here
Loksatta Lokankika Final live: मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोल्हापुरसह 8 विभागीय विजेत्या एकांकिका

Loksatta Lokankika Final Live Mumbai: लोकसत्ता आयोजित लोकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात सादर होणाऱ्या 8 विभागीय विजेत्या एकांकिका घरबसल्या पाहा लाइव्ह

former cm eknath shinde press conference live
Eknath Shinde Live: मुंबईला येण्याआधी एकनाथ शिंदेंची पत्रकाराशी संवाद Live

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील आपल्या दरे गावातून पत्रकारांशी संवाद साधत आहे. आज मुंईला परतण्याआधी ते माध्यमांशी…

Public reaction on who will be the next chief minister of Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde
Mumbai: मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर कोणतं काम करणार? मुंबईकर म्हणाले… प्रीमियम स्टोरी

महायुतीत सध्या मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आम्ही मुंबईमधील दादर येथील काही…

dont gather in mumbai eknath shindes emotional appeal to shivsena karykartas
Eknath Shinde: मुख्यमंत्रिपदाबाबत साशंकता, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

महायुतीत सध्या मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना आणि भाजपा अशा दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते मुख्यमंत्री पद आपल्याच पक्षाला मिळावे, यासाठी…

Rahul Gandhis press conference Live from Mumbai
Rahul Gandhi Press Conference Live: मुंबईतून राहुल गांधींची पत्रकार परिषद Live

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राहुल…

Devendra Fadnavis Speech In Manisha Vaikars campaign in Jogeshwari East Assembly Election 2024
देवेंद्र फडणवीस आज मुंबईत; जोगेश्वरीत मनीषा वायकरांचा प्रचार, उपमुख्यमंत्री फडणवीस काय बोलणार?

Jogeshwari East Assembly Election 2024 : जोगेश्वरी पूर्व हा मतदारसंघ नव्यानेच तयार करण्यात आला आहे. २००९ मध्ये झालेल्या मतदार संघ…

Raj Thackeray appealed to the voters in Navi Mumbai background f vidhansabha election 2024
Raj Thackeray At Navi Mumbai: राज ठाकरेंनी नवी मुंबईत टोचले मतदारांचे कान, म्हणाले…

मनसेचे उमेदवार गजानन काळे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज नवी मुंबईतील सानपाडा येथे पार पडली.…

MNSs challenge to BJPs existing MLAs Raj Thackeray speech live from belapur
Raj Thackeray Navi Mumbai: भाजपाच्या विद्यमान आमदारांसमोर मनसेचं आव्हान; राज ठाकरे काय बोलणार?

Raj Thackeray Live From Navi Mumbai: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बेलापूर विधानसभेचे उमेदवार गजानन काळे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची जाहीर सभा…

Mumbai BJP President Ashish Shelar Press Conference live
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न, Rashmi Shukla Transfer: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५…

Gosht Mumbaichi ep 158 Mumbai mcgm will have 160 km underground tunnel to stop water supply leakage
पाणीगळती टाळण्यासाठी मुंबईच्या भूगर्भात तब्बल १६० किमी.चे बोगदे! | गोष्ट मुंबईची: भाग १५८

सध्या प्रतिदिन ४२०० दशलक्ष लिटर्स पाणी ही मुंबईची गरज आहे. मुंबई सध्या अवाढव्य वाढते आहे, साहजिकच पाण्याची गरजही उत्तरोत्तर वाढतच…

gosht mumbai chi ep 157 water supply of mumbai comes from 180 km outside vaitarna modaksagar reservoirs tansa
मुंबईची गरज प्रतिदिन तब्बल चार हजार २०० दशलक्ष लीटर्स पाणी! | गोष्ट मुंबईची: भाग १५७ प्रीमियम स्टोरी

मुंबईला एकूण सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. यातील भातसा आणि अप्पर वैतरणा ही राज्य शासनाची धरणे आहेत. तर तुळशी, विहार,…

ताज्या बातम्या