Page 4 of मुंब्रा News

मुंब्रा येथील गावदेवी भागातील बाह्यवळण मार्गलगतच्या दोन घरांवर डोंगरावरील दगड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला.

मुंब्रा येथील कौसा भागात शनिवारी २२ वर्षीय गर्भवती मुलीची तिच्या प्रियकराने चाकूने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंब्रा येथे पोलिसांनी ७२ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

संबंधित ग्राहकांवर वीज चोरीप्रकरणी कंपनी कारवाई करणार

दिव्यात नगरसेवकांची संख्या सात ऐवजी नऊ तर मुंब्र्यात नगरसेवकांची संख्या २७ वरून २५ करण्यात आली आहे.

सकाळी ६, दुपारी १, सायंकाळी ५ आणि रात्री ८ यावेळेत ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावण्यासाठी ठाणे पोलिसांकडे मनसेने परवानगी मागितली आहे.

मुंब्रा स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणून अनेक प्रवाशांनी अधिकार्यांकडे मागणी केली आहे