अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना साडेचार कोटींची नुकसान भरपाई, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश पनवेल-मुंब्रा मार्गावर दोन वर्षांपुर्वी ट्रकच्या धडकेत मृत पावलेल्या एका दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना साडे चार कोटी रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने… By लोकसत्ता टीमSeptember 30, 2024 14:32 IST
पाचव्या मजल्यावरून कुत्रा खाली पडला अन् चिमुकलीचा जीवच गेला! सीसीटीव्ही VIDEO पाहून कळेल नेमकं काय घडलं? Viral video: ३ वर्षांच्या चिमुकलीवर पाचव्या मजल्यावरुन कुत्रा पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: August 8, 2024 11:21 IST
मुंब्रा येथे आई-वडिलांकडून दीड वर्षांच्या मुलीची हत्या, निनावी पत्रामुळे हत्येचा उलगडा; दफन केलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर पोलिसांच्या पथकाने गांभीर्याने याप्रकरणाचा तपास सुरू करून दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला. मृत मुलीच्या डोक्यावर कापलेल्या जखमा आढळून आल्या. By लोकसत्ता टीमApril 11, 2024 16:10 IST
इन्स्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेपाळहून एकटीच आली; पण प्रियकराने मुंब्र्यात… इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी थेट नेपाळहून मुंबईत आली. तिच्यावर मुंब्रा येथे मित्रानेच लैंगिक अत्याचार केले. By क्राइम न्यूज डेस्कMarch 23, 2024 21:23 IST
“जितेंद्र आव्हाडांनी मुंब्र्यात जाऊन औरंगजेब, अफझल खान यांची…”, श्रीकांत शिंदेंचा खोचक सल्ला प्रभू राम हे देशाचं अराध्य दैवत आहेत, जितेंद्र आव्हाड इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलतील असं वाटलं नव्हतं असंही श्रीकांत शिंदे… By समीर जावळेJanuary 5, 2024 11:39 IST
नवीन वर्षात शिळफाटा रस्त्यावरून कोंडी मुक्त प्रवास; ऐरोली-काटई उन्नत मार्ग, शिळफाटा पुलांची कामे अंतीम टप्प्यात नवीन वर्षापासून कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि नवी मुंबई, मुंबई, ठाणेकडील प्रवास वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे, अशी माहिती खासदार डाॅ.… By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 20:35 IST
मुंब्रा शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद मुंब्रा रेल्वे पुलाजवळ ३५० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती सुरू आहे. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 21:25 IST
कळवा-मुंब्य्रात गणेशोत्सवात मंडळांची ‘दिवाळी’ नेत्यांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीमुळे देणगीच्या रक्कमेत वाढ झाल्याने या मंडळांची गणेशोत्सवाच्या काळातच दिवाळी झाल्याचे बोलले जात आहे. By जयेश सामंतUpdated: September 22, 2023 13:02 IST
मुंब्य्रात दोनशे बेकायदा बांधकामे सुरू; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे पालिकेवर आरोप आव्हाडांच्या आरोपामुळे लेडी डाॅन आणि जावेद ची चर्चा By लोकसत्ता टीमAugust 22, 2023 16:13 IST
“माझ्या मतदारसंघात १०० कोटींचा निधी, पण कुणाला दिला माहीत नाही”, निधी वाटपावरून आव्हाडांचं टीकास्र! निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 24, 2023 22:11 IST
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना घेरण्याचे प्रयत्न, माजी नगरसेवकांकडून मुंब्रा विकास आघाडीची नोंदणी मुंब्य्रातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून मोट बांधून आव्हाड यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 4, 2023 17:28 IST
मुंब्रा बाह्यवळण मार्गावर दरड कोसळली मुंब्रा बाह्यवळण मार्गावर खडी मशीन रोड परिसरात दरड कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. By लोकसत्ता टीमJune 28, 2023 16:58 IST
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Shaktikanta Das : माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यावर केंद्र सरकारने सोपवली मोठी जबाबदारी; आता ‘या’ पदावर करणार काम
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये, स्टार खेळाडू दुबईमध्ये पडला आजारी; सराव सत्रालाही नाही पोहोचला