Page 2 of महापालिका आयुक्त News

आरोग्य विभागाने या निवासस्थानाची पाहणी करून तिथे औषध फवारणी केली.

आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनासंदर्भात आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत.

इचलकरंजी महापालिकेने आज दुसर्यादिवशीही अतिक्रमणा विरोधात पोलीस बंदोबस्तात धडक मोहिम राबवली.

नालेसफाईच्या कामाचा आजपर्यंतचा आढावा घेता हे काम अजूनही कूर्मगतीने सुरू आहे. जून महिना उजाडत आला तरी नालेसफाईचे काम गाळातच अडकले…

नेहमीच अतिक्रमणांच्या विळख्यात असलेल्या शॉपिंग सेंटर परिसरातील फळ विक्रेते, हातगाडे आदींवरही कारवाई करण्यात आली.

शहरातील केवळ पाच प्रमुख रस्ते ३० मे पूर्वी पूर्ण करावेत असे आदेश बुधवारी ठेकेदारास देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुलढाणा शहरातील अनधिकृत होर्डिंग फलक हटवण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने परिपत्रक काढून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका भागातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे परिपत्रक काढले आहे.

पावसाळापूर्व कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.

पनवेल महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी कामाची सूत्रे हाती घेऊन पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाची सूचना विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.

आयुक्त न नेमल्यामुळे अनेक पालिकांप्रमाणे पनवेलचा कारभार विस्कळीत झाला आहे.

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मात्र ४९ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात अद्याप…