Municipal Corporation report on pregnancy death Maternal Death Investigation Committee investigates delay in treatment
गर्भवती मृत्यूप्रकरणी महापालिकेचा अहवाल; माता मृत्यू अन्वेषण समितीकडून उपचारातील विलंबाची तपासणी

महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली माता मृत्यू अन्वेषण समितीची बैठक झाली.

Thane Municipal Commissioner Saurabh Rao instructs Inspect roads potholes monsoon
पावसाळ्यात वारंवार खड्डे पडणाऱ्या रस्त्यांची पाहणी करा, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

पावसाळ्याच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने होत असलेली झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी, नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया या बैठकीत आयुक्त राव यांनी घेतला.

abhinav goyal
आगामी ३० वर्षाचा विचार करून भविष्यवेधी प्रकल्पांंना प्राधान्य; नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांची माहिती

पालिका मुख्यालयात आयुक्त दालनात आयुक्त गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपण शहरी, ग्रामीण अशा दोन्ही भागात यापूर्वी प्रशासकीय काम केले…

Citizens march in front of the vasai virar municipal office for water
वसई: पाण्यासाठी नागरिकांचा पालिकेच्या कार्यालया समोर ठिय्या; हंडा मोर्चा काढत निदर्शने

उन्हाची तीव्रता अधिक वाढली असतानाच वसई पूर्वेच्या भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

Kulgaon Badlapur Municipal scrapped 42 Garbage truck
सात वर्षे धुळखात, आता भंगारात; बदलापुरकरांच्या पैशांचा चुराडा, अडीच कोटींच्या घंटागाड्या भंगारात काढल्या

घनकचरा व्यवस्थापनासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार कुळगाव बदलापूर नगरपालिकेने २०१८ वर्षात विकत घेतलेल्या ४२ घंटागाड्या पालिकेने सात वर्षात भंगारात…

father and son died in a midnight gas cylinder explosion in Warjes gkulnagar
कल्याणमधील महापालिका रुग्णालयात कुटुंब नियोजनासाठी दाखल महिलेचा मृत्यू

डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दोषी डाॅक्टरवर कारवाईची मागणी केली.

Vasundhara festival
भाईंदर : माझी वसुंधरा महोत्सवात नियोजनाचा अभाव, विद्यार्थ्यांना गैरसोयींचा फटका

पंचतत्वावर आधारित असलेल्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकामार्फत ‘माझी वसुंधरा २०२५’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

municipalities and municipal corporations in financial crisis due to lack of grants from the 15th finance commission
महापालिका, नगरपालिका आर्थिक संकटात, १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानाअभावी…

मागील दीड-दोन वर्षांपासून स्थानिक महापालिका व नगरपालिकेला १५व्या वित्त आयोगाचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. ही थकीत रक्कम ३० कोटींच्या घरात…

Mumbai Municipal Corporation
मुंबई : माहूलमधील घरांसाठी आता कामगार संघटनांना साकडे

मुंबई महापालिकेने पूर्व उपनगरात माहूल येथे प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधली आहेत. त्यापैकी काही घरांमध्ये प्रकल्पबाधित राहतात.

nitin Gadkari loksatta
नितीन गडकरींनी दाखवून दिली भाजपची मोठी चूक, म्हणाले, “महापालिका निवडणुकीत बावनकुळेंना ‘हे’ कळेल”

नितीन गडकरी म्हणाले की, भाजपचे कार्यालय उभे करण्यासाठी अनेक लोकांनी कष्ट केले. माजी आमदार गिरीश व्यास यांचेही यासाठी मोठे परिश्रम…

संबंधित बातम्या