Page 87 of महानगरपालिका News

जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारती आणि धरणांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाने मंगळवारपासून वृक्ष गणनेला प्रारंभ केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही गणना केली जाणार आहे.

बारवी धरणातील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी कपात लागू केली आहे.

मुंबई महानगरपालिकेतील २४ विभाग कार्यालयांना बाजूला ठेऊन पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजविण्याची संपूर्ण जबाबदारी रस्ते विभागाने आपल्याकडेच घेतली होती.

पावसाळा तोंडावर आला असून मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर मुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली…

मुंबईतील नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून १०० टक्के गाळ काढण्यात आला असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे.

धनगर यांना ५० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे

शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्य कारभारामुळे आधीच रस्ते अरूंद राहिले असून त्यामुळे परिसर कोंडीत अडकला आहे.

भारतीय पुरातत्व खात्याच्या नियमांनुसार येथे विकास काम केले जाणार असून त्या दर्जाच्या कंत्राटदाराचा पालिकेला गरज आहे.

याची कुणकुण लागताच समाविष्ट होणाऱ्या २७ ग्रामपंचायतींमध्ये विरोधाचे वातावरण सुरू झाले आहे.

सोमवारी सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली असून ती दिवसभर चालणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली.