in survey found 522 out of school children conducted by Municipal Corporation and NGOs
पिंपरी : उद्योगनगरीतील ५२२ मुलांनी चढली नाही शाळेची पायरी; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी महापालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत ५२२ मुले शाळाबाह्य असल्याचे समोर आले आहे.

20 thousand rupees grant to Nashik municipal employees nashik news
नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये सानुग्रह अनुदान; प्रशासकीय राजवटीत दिवाळी गोड

दीपावलीनिमित्त महापालिकेने कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये तर, शासन अनुदानातून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला…

bmc
रस्ते विकासानंतर चर, खोदकामास परवानगी नाही; मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे सक्त निर्देश

मुंबईमधील रस्ते काँक्रीटीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू असून रस्ते विकसित करतानाच उपयोगिता वाहिन्यांचीही कामे करण्यात येत आहेत.

Municipal bus drivers and conductors went on indefinite strike affecting peoples on Navratris first day
नवरात्रच्या पहिल्याच दिवशी ‘आपली बस’ची चाके थांबल्याने नागपूरकरांचे हाल…भाजप समर्थित संघटनेनेच…,

भाजप समर्थित भारतीय मजदूर संघाशी संबंधीत चालक व वाहकांनी आठ दिवस आधी महापालिका प्रशासनाला व परिवहन विभागाला संपाची नोटीस दिली…

kalyan Municipal commissioner
कल्याणमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याला पालिका आयुक्तांची नोटीस

घनकचरा विभागाचे स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर यांना आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Action on encroachments in development plan near Durgadi Fort in Kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील ४० फुटी रस्त्यावरील २२ अतिक्रमणे जमीनदोस्त,भटाळे तलाव बुजवून उभारली होती बेकायदा बांधकामे

शनिवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या पथकांनी पोलीस बंदोबस्तात या रस्ते मार्गातील सर्व बेकायदा अतिक्रमणे पोकलेन, जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली.

CET announced registration schedule for 2024 25 Post Graduate Medical Course admissions
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या राज्य कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी कक्षाने जाहीर केले आहे.

vasai virar municipal corporation marathi news
वसई विरार मधील हजारो जन्म-मृत्यू दाखले प्रलंबित, नव्या पोर्टलच्या तांत्रिक त्रुटीचा फटका

मागील ३ महिन्यांपासून शहरातील हजारो नागरिकांचे जन्म आणि मृत्यूचे दाखले प्रलंबित आहेत.

gargai dam project stalled due to permission not obtained from forest department and wildlife department
मुंबई: महापालिकेतील उपायुक्तांची पुन्हा खांदेपालट, राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याकडे प्रथमच शिक्षण विभागाची जबाबदारी

मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा एकदा उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या