Navi Mumbai Municipal Corporation
३६ लाखांचं वीजबिल २९ लाखांवर…; नवी मुंबई महापालिकेचा वीजबचतीचा फॉर्म्युला आहे तरी काय

नवी मुंबई महापालिका मुख्यालयाचे बिल महिना ३५ ते ३६ लाखापर्यंत येत होते. मात्र, यंदा या बिलामध्ये सहा लाखांची बचत झाली…

Panvel-City-Municipal-Corpo
न्यायालयाच्या नाराजीनंतर पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; वेतन देण्यासाठी राज्य सरकार पालिकेला २५ कोटी रुपये देणार

२५ ऑक्टोबरपर्यंत २५ कोटी रुपये जमा केले जातील, अशी हमी सरकारने न्यायालयाला दिली.

‘प्ले-वेस्ट सेग्रीगेशन’, इन्स्टाग्राम गेममधून मुलांवर होणार कचरा वर्गीकरणाचे संस्कार

हसत खेळत कचरा वर्गीकरणाचे महत्व मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी या मोबाईल गेमची निर्मिती करण्यात आली आहे.

pmc
आरोग्य प्रमुख, उप आरोग्य प्रमुख पद भरतीचा ठराव लपविला; महापालिका प्रशासनाचा प्रताप; दहा वर्षांपासून पदे रिक्त

पुणे महानगरपालिकेत आरोग्य प्रमुख पदाची जागा रिक्त असल्यामुळे पालिकेला प्रभारी आरोग्य प्रमुखांवर अवलंबून रहावे लागत आहे.

Thane Municipal Commissioner Abhijit Bangar
नवीन रेल्वे स्थानकाच्या विषयाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करा; महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे शहरात सुरू असलेले १५ प्रकल्प हे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

panvel municipal
पनवेल पालिकेच्या ‘अमृत २’ योजनेसाठी केंद्राकडून सव्वा चारशे कोटी मंजूर – परेश ठाकूर माजी सभागृह नेते

पनवेल महापालिकेतील ‘अमृत २’ या अभियानंतर्गत राबवण्यात येत असलेल्या चार महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४२४ कोटी १७ लाख रूपये केंद्र सरकारने मंजूर…

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Voting
निवडणुका लांबणीवर? ; महापालिकांच्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल

२०१७च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

संबंधित बातम्या