Page 79 of हत्याकांड News
हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरुवारी (१३ जानेवारी) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवलाय.
औरंगाबाद जिल्ह्यात करमाडजवळील गोलटगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणात पोलिसांना यश आलं आहे.
परभणीत स्वतःच्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर पतीने स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
इंग्लंडमध्ये १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी थेट इंग्लंडच्या राणीची हत्या करण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय.
सोलापूरमध्ये एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकरानेच प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता.
शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीनं केला असून त्याबाबत फॉरेन्सिक रिपोर्टमधून सत्य परिस्थिती समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे एका खासगी लॉजमध्ये शीर (डोकं) नसलेला निर्वस्त्र मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.
कल्याणमध्ये वारंवार खिडकीतून लोकांच्या बेडरूममध्ये डोकावणे एका रिक्षा चालकाला महागात पडले आहे. पीडित महिलेच्या दिराने रिक्षा चालकाचा खून केलाय.
पोलीस तपासात या महिलेचा खून तिच्या पतीनेच केल्याचं उघड झालंय.
नाशिकमध्ये आर्थिक वादातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
पुण्यातील हिंगणे खुर्द येथे दोन अल्पवयीन मुलांनी सीआयडी मालिका पाहून एका ७० वर्षीय महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.