Page 92 of हत्याकांड News

एका व्यक्तीने चपाती न दिल्याच्या कारणातून रिक्षा ओढणाऱ्या व्यक्तीची हत्या केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दोड्डबल्लापूर येथे होणारी ‘जनोत्सव’ ही मेगा रॅली रद्द केली आहे.

कुश कटारिया, युग चांडक या बालकांच्या अपहरण आणि खुनाने नागपूर शहर हादरले होते.

याबाबत विविध पातळ्यांवर तपास झाला. मात्र, साडेतीन वर्ष उलटूनही या हत्येच्या गुन्ह्याचा छडा लागत नव्हता.

दगडांचं अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रक घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका ५१ वर्षीय व्यक्तीनं आपल्या सुनेला सुपारी देऊन पत्नीचा काटा काढला आहे.

ही घटना चाकण येथे घडली असून पोलिसांनी सुनेला बेड्या ठोकल्या आहेत.

जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

दिल्लीत एका व्यक्तीच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन आरोपींना अटक केली.

सांगलीत चार वर्षापुर्वी गाजलेल्या कोथळे खूनखटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झाले असून जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाकमधील हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली