youth murder in love affair, youth murder Dandekar Pool area,
पुणे : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून

नात्यातील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन एकाला बेदम मारहाण करुन खून करण्यात आल्याची घटना दांडेकर पूल परिसरात सोमवारी सायंकाळी घडली.

lawrence bishnoi pakistani gangster shahzad bhatti video call
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टीला तुरुंगातून केला होता Video कॉल! प्रीमियम स्टोरी

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगनं हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला असून त्यानंतर आता लॉरेन्सचा जुना व्हिडीओ व्हायरल होत…

mumbai crime branch to Investigate ncp taluka president s murder in byculla
राष्ट्रवादी तालुका अध्यक्षाच्या हत्येचा तपास गुन्हेशाखेकडे

भायखळा येथील रेतीवाला इंजस्ट्रीज समोरील अनंत पवार मार्गावर तिघांनी सचिन यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती.

woman killed by her husband outside naya nagar police station in mira road
भाईंदर : नया नगर पोलीस ठाण्याबाहेर रक्तरंजित थरार; भररस्त्यात महिलेची पतीकडून हत्या

अमरीनने नया नगर पोलीस ठाण्यात गुरुवारी ७ हजार रुपये अनामत रक्कम भरून सुरक्षा घेतली होती.

basement warehouse at Nirman Arcade in pimpri chinchwad illegally converted into pub and eatery
वांद्रे येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला फाशीऐवजी जन्मठेप; प्रकरण दुर्मीळातील दुर्मिळ श्रेणीत येत नसल्याचे उच्च न्यायालयाचे निरीक्षण

महिला आणि बालिकेला पेटवून दिल्याचा आरोप सिद्ध

pimpri chinchwad police solve murder case
पिंपरी- चिंचवड: धमकी, मारहाणीला कंटाळून मित्राची हत्या; केला असा प्लॅन..पण पोलिसांनी पाठलाग करून….

धमकीला कंटाळून दोघांनी त्रिपाठीची हत्या करायचा प्लॅन केला. यातूनच त्रिपाठीची हत्या करण्यात आली. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

In Ambernath the husband killed his wife by slitting her throat
पतीनेच चिरला पत्नीचा गळा; अंबरनाथमधील खळबळजनक घटना

एका हत्येच्या घटनेने अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली. अंबरनाथमध्ये पतीनेच पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे.

Kolkata Rape and Murder Case What CBI Said?
Kolkata Rape and Murder : “संजय रॉयने डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली आणि..” सीबीआयच्या चार्जशीटमध्ये काय म्हटलंय?

कोलकाता प्रकरणात सीबीआयने चार्जशीट दाखल केली आहे, या प्रकरणात सीबीआयने काय म्हटलं आहे? जाणून घ्या.

girl poisoned 13 family members in pakistan
पाकिस्तानात तरुणीनं आपल्याच कुटुंबातील १३ जणांची केली हत्या; प्रियकराशी लग्नास दिला होता नकार!

कुटुंबाचा प्रियकराशी विवाहाला विरोध असल्यामुळे रागाच्या भरात एका तरुणीनं आपल्याच कुटुंबातील १३ जणांना विष देऊन मारलं!

Uttar Pradesh Shahjahanpur MBBS Student suspicious Death
Uttar Pradesh : रक्ताच्या थारोळ्यात सापडला MBBS चा विद्यार्थी; हत्या की आत्महत्या? संशयास्पद मृत्यूमुळे पोलीसही पेचात!

Uttar Pradesh MBBS Student Death : ही घटना उत्तर प्रदेशच्या शाहजहानपूरमध्ये घडली आहे.

संबंधित बातम्या