gangster Lawrence Bishnoi
“लॉरेन्स बिश्नोईचा एनकाऊंटर होऊ शकतो”, वकिलाचा दावा; पंजाब पोलीस अडचणीत येणार?

गायक सिद्धू मुसेवालांच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईची पंजाब पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे

pulkit arya murdered women
भाजपा नेत्याच्या मुलाच्या रिसॉर्टजवळ आढळला तरुणीचा मृतदेह, विनयभंग झाल्याचा पीडितेच्या वडिलांचा आरोप

याप्रकरणी भाजपा नेते विनोद आर्या यांचे पुत्र पुलकित यांना दोन साथीदारांसह अटक करण्यात आली आहे

Ryan Grantham
आईची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर पंतप्रधानांनाही मारण्याच्या होता तयारीत; २४ वर्षीय अभिनेत्याला जन्मठेपेची शिक्षा

आईच्या हत्येप्रकरणी रयानला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

lover gets angry married lover seen unwanted situation another youth lover hatches terrible plot nagpur
विवाहित प्रेयसी अन्य युवकासोबत नको त्या अवस्थेत दिसल्याने प्रियकर चिडला, मग प्रेयसीने असा भयानक कट रचला…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद शेख हा १४ मैल परिसरातील सचिन माकोडे यांच्याकडे चिकन कापण्यासाठी मजुरीने काम करीत होता.

Adnan Syed will acquitted after 23 years?
अदनान सैयद २३ वर्षांनंतर निर्दोष ठरेल?

१७व्या वर्षापासून ४१व्या वर्षापर्यंतचा काळ तुरुंगातच घालवलेल्या अदनानला आता आशेचा किरण दिसतो आहे… अमेरिकेतील एका हत्या खटल्याला एका पॉडकास्टमुळे मिळालेल्या…

murder case
भाईंदरच्या सोने व्यापाऱ्याचा रत्नागिरीत खून

हा खून केल्यानंतर मध्यरात्री कीर्तीकुमार कोठारी यांचा मृतदेह आबलोलीजवळ नदीत फेकल्याची कबुली भूषणने पोलिसांना दिली आहे. 

Chitra Wagh 3
आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार करून हत्या, ४२ दिवस मृतदेह पुरल्याचा आरोप, चित्रा वाघ म्हणाल्या…

नंदूरबारमध्ये एका आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्याचा झाल्याचा गंभीर आरोप पीडितेच्या वडिलांनी केला. यानंतर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया…

husband killed his wife out of anger that both times girls were born kapuskhed islampur sangli
सांगली : मुलगी ‘नकोशी’ ….दोन्ही वेळा मुलीच जन्माला आल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा खून

पतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात पत्नी विहीरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची तक्रार दिली.

The mystery of the murder of a passenger woman outside the railway station was revealed
रेल्वे स्थानकाबाहेर प्रवासी महिलेच्या खूनातील रहस्य उलगडले ; पती व त्याच्या प्रेयसीने दिली होती सुपारी

या प्रकरणी नवी मुंबई पोलीस दलाने वेगवेगळी शोधपथके स्थापन करुन मारेक-यांचा तपास सुरु केला होता.

nandurbar rape murder case
नंदुरबार बलात्कार-हत्या प्रकरण पोलीस निरीक्षकासह सहा जणांच्या बदल्या

पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवून कुटुंबीयांच्या मागणीनुसार पुन्हा शवविच्छेदनासाठी मृतदेह गुरुवारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात आणला.

संबंधित बातम्या