Kalmana Police Station Nagpur
सतत दारू पिऊन मारहाण, नागपूरमध्ये पत्नीने केली पतीची हत्या, आत्महत्येचा बनाव करत पोलिसांना म्हणाली…

नागपूरमध्ये पती दारू पिऊन सतत मारहाण करता म्हणून पीडित पत्नीने पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Karnataka Murder
कर्नाटकमध्ये भाजपा कार्यकर्त्यानंतर आणखी एका तरुणाची हत्या, १४४ कलम लागू

कर्नाटकमधील मंगळुरु जिल्ह्यात अज्ञातांनी एका २३ वर्षीय तरुणाची गुरुवारी संध्याकाळी हत्या केली

bommai
कर्नाटकमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येमुळे तणाव; मुख्यमंत्र्यांनी रद्द केले वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांनी दोड्डबल्लापूर येथे होणारी ‘जनोत्सव’ ही मेगा रॅली रद्द केली आहे.

Sangli Police succeeded in foiling the kidnapping attempt of a three-year-old boy
कॉलेज युवतीच्या हत्येप्रकरणी  साडेतीन वर्षांनी पाच जण ताब्यात

याबाबत विविध पातळ्यांवर तपास झाला. मात्र, साडेतीन वर्ष उलटूनही या हत्येच्या गुन्ह्याचा छडा लागत नव्हता.

mining
धक्कादायक घटना! खाण माफियांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला चिरडलं; दगडांनी भरलेला ट्रक अंगावर घातल्याने जागीच मृत्यू

दगडांचं अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रक घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

husband killed his wife out of anger that both times girls were born kapuskhed islampur sangli
पुणे : स्वयंपाक बनवण्यावरून वाद; सुनेने ७१ वर्षीय सासूचा गळा आवळून केला खून ; बेशुद्ध पडल्याचं पतीला सांगितलं; शवविच्छेदन अहवालात फुटलं बिंग

ही घटना चाकण येथे घडली असून पोलिसांनी सुनेला बेड्या ठोकल्या आहेत.

Murder of a youth
पत्नी व पूर्वाश्रमीची पत्नी, दोघींनी मिळून दिली पतीच्या हत्येची सुपारी

दिल्लीत एका व्यक्तीच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन आरोपींना अटक केली.

संबंधित बातम्या