wife off verbal divorce doubts on the character incident in solapur
धक्कादायक! बीडमध्ये सख्ख्या भावाकडून महिला नायब तहसीलदाराच्या मान-डोक्यावर कोयत्याने वार, प्रकृती गंभीर

केज तहसील कार्यालयात घुसून महिला नायब तहसीलदारांवर कौटुंबिक कलहातून हल्ला झाल्याची घटना सोमवारी (६ जून) घडली.

Murder of a youth
विवाहित महिलेसोबतचे प्रेमसबंध जिवावर बेतले, पहिल्या प्रियकराकडून युवकाची हत्या

एका विवाहित महिलेचा दोन युवकांशी असलेल्या अनैतिक सबंधाचा शेवट एका ३२ वर्षीय युवकाच्या हत्येत झाला.

Dhule Police action of criminal
धुळ्यात अनैतिक संबंधातून पोट, पाठ, मानेवर चाकूने वार करत निर्घृण खून, २४ तासात आरोपी पुतण्या गजाआड

धुळे पोलिसांनी अनैतिक संबंधातून झालेल्या हत्या प्रकरणाचा २४ तासात छडा लावला.

wife off verbal divorce doubts on the character incident in solapur
धक्कादायक! प्रेयसीकडून सातत्याने धमकी, कंटाळून प्रियकराची गळफास लावून आत्महत्या

महिलेच्या एका सहकाऱ्यानेही पैशाचा तगादा लावला होता. शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून आशिषने मांडवा शिवारातील एक झाडाला गळफास घेतला.

बिहारमध्ये दुहेरी हत्याकांड; माजी भाजपा आमदाराच्या दोन सख्ख्या भावांची गोळ्या झाडून हत्या

या अगोदरही चित्तरंजन शर्मा यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Sidhu Moose Wala Murder
“दोन दिवसात बदला घेऊ,” सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर इशारा; फेसबुक पोस्ट चर्चेत

“सिद्धू मूसेवाला आपल्याला प्रिय होता, भाऊ होता. दोन दिवसात तुम्हाला निकाल देऊ”

sidhu moosewala cremation
Sidhu moose wala cremation : सिद्धू मुसेवाला अनंतात विलीन, मूळ गावी अंत्यसंस्कार; आई-वडिलांना दु:ख अनावर

मानसा जिल्ह्यातील आपल्या गावी जात असताना मुसेवाला यांच्यावर २९ मे रोजी गोळीबार करण्यात आला.

goldy-brar-Panjab Gangster
विश्लेषण : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या करणारा कॅनडातील गँगस्टर गोल्डी ब्रार कोण आहे? प्रीमियम स्टोरी

कॅनडात राहून भारतातील तुरुंगात बंद कैद्यासोबत संगनमत करून हे हायप्रोफाईल हत्याकांड करणारा गोल्डी ब्रार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.…

Sakinaka Rape and Murder, Rape and Murder Case,
साकीनाका बलात्कार आणि खून प्रकरण: आरोपी मोहन चौहान दोषी; दिंडोशी कोर्टाचा निर्णय

साकीनाका येथील बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे

संबंधित बातम्या