disha salian narayan rane nitesh rane
Disha Salian Death Case : नारायण राणेंना मालवणी पोलिसांचं समन्स, नितेश राणेंचाही जबाब नोंदवणार!

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात याआधीच गुन्हा दाखल झाला आहे.

बीडमध्ये परळीत बहिण-भावाची हत्या, तर माजलगावमध्ये शिक्षकासह तिघांची आत्महत्या

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात जिरेवाडी येथे वयोवृद्ध बहीण-भावाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली.

Manpada Police, Dombivli, Woman Murder, Dombivli Woman Murder,
धक्कादायक! मित्राच्या पत्नीची फरशीवर डोकं आपटून हत्या, नंतर सोबत पोलीस ठाण्यात जाऊन दिली तक्रार; पण चपलेने केला घात

डोंबिवलीत सोफ्यात मृतदेह लपवलेल्या हत्येचं गूढ उकललं; पोलिसांनी चपलेवरुन लावला आरोपीचा शोध

पत्नीनं विनापरवानगी स्मार्टफोन घेतल्यानं संतापला पती; हत्येसाठी कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली अन्…

तिने त्याच्या परवानगीशिवाय स्मार्टफोन विकत घेतला होता.

nitesh rane bail plea rejected
हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार निर्णय, तोपर्यंत कारवाईस उच्च न्यायालयाची मनाई

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरुवारी (१३ जानेवारी) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवलाय.

नागपूरच्या चालकाची हत्या करून कॅब पळवणाऱ्या तिघांना अखेर अटक

औरंगाबाद जिल्ह्यात करमाडजवळील गोलटगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणात पोलिसांना यश आलं आहे.

परभणीत पत्नी गाढ झोपेत असतानाच गळा दाबून हत्या, नंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

परभणीत स्वतःच्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर पतीने स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

संबंधित बातम्या