Beating
उच्च जातीसाठी राखीव भांड्यातून पाणी पिल्याने शिक्षकाकडून बेदम मारहाण, नऊ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

उच्च जातीसाठी आरक्षित पिण्याच्या पाण्याच्या भांड्याला हात लावला म्हणून एका नऊ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार राजस्थानमध्ये घडला.

J K ROWLING
सलमान रश्दींवरील प्राणघातक हल्ल्यानंतर आता जे. के. रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी

लेखक सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर आता जगप्रसिद्ध लेखिका जे के रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

child-abuse
हैदराबादमध्ये शौचालयाबाहेर न आल्याने बापाकडून पोटच्या ३ वर्षीय मुलीला बेदम मारहाण, चिमुकलीचा मृत्यू

हैदराबादमध्ये एका ३ वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी इतकी बेदम मारहाण केली की तिचा रुग्णालयात उपचार घेतानाच मृत्यू झाला.

Satara Child Murder
संतापजनक! साताऱ्यात भावावरील रागातून सख्‍ख्‍या काकाने १० महिन्यांच्या पुतण्‍याला फेकले विहिरीत, चिमुकल्याचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात दत्तनगर-कोडोली येथे भावावरील रागातून १० महिन्यांच्या पुतण्याला त्याच्या सख्‍ख्‍या काकाने विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली.

Kalmana Police Station Nagpur
सतत दारू पिऊन मारहाण, नागपूरमध्ये पत्नीने केली पतीची हत्या, आत्महत्येचा बनाव करत पोलिसांना म्हणाली…

नागपूरमध्ये पती दारू पिऊन सतत मारहाण करता म्हणून पीडित पत्नीने पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Karnataka Murder
कर्नाटकमध्ये भाजपा कार्यकर्त्यानंतर आणखी एका तरुणाची हत्या, १४४ कलम लागू

कर्नाटकमधील मंगळुरु जिल्ह्यात अज्ञातांनी एका २३ वर्षीय तरुणाची गुरुवारी संध्याकाळी हत्या केली

bommai
कर्नाटकमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येमुळे तणाव; मुख्यमंत्र्यांनी रद्द केले वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांनी दोड्डबल्लापूर येथे होणारी ‘जनोत्सव’ ही मेगा रॅली रद्द केली आहे.

संबंधित बातम्या