धुळ्यात अनैतिक संबंधातून पोट, पाठ, मानेवर चाकूने वार करत निर्घृण खून, २४ तासात आरोपी पुतण्या गजाआड धुळे पोलिसांनी अनैतिक संबंधातून झालेल्या हत्या प्रकरणाचा २४ तासात छडा लावला. By लोकसत्ता ऑनलाइनJune 4, 2022 16:36 IST
धक्कादायक! प्रेयसीकडून सातत्याने धमकी, कंटाळून प्रियकराची गळफास लावून आत्महत्या महिलेच्या एका सहकाऱ्यानेही पैशाचा तगादा लावला होता. शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून आशिषने मांडवा शिवारातील एक झाडाला गळफास घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनJune 3, 2022 12:00 IST
बिहारमध्ये दुहेरी हत्याकांड; माजी भाजपा आमदाराच्या दोन सख्ख्या भावांची गोळ्या झाडून हत्या या अगोदरही चित्तरंजन शर्मा यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनJune 1, 2022 16:15 IST
“दोन दिवसात बदला घेऊ,” सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर इशारा; फेसबुक पोस्ट चर्चेत “सिद्धू मूसेवाला आपल्याला प्रिय होता, भाऊ होता. दोन दिवसात तुम्हाला निकाल देऊ” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 1, 2022 09:35 IST
Sidhu moose wala cremation : सिद्धू मुसेवाला अनंतात विलीन, मूळ गावी अंत्यसंस्कार; आई-वडिलांना दु:ख अनावर मानसा जिल्ह्यातील आपल्या गावी जात असताना मुसेवाला यांच्यावर २९ मे रोजी गोळीबार करण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 31, 2022 17:14 IST
विश्लेषण : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या करणारा कॅनडातील गँगस्टर गोल्डी ब्रार कोण आहे? प्रीमियम स्टोरी कॅनडात राहून भारतातील तुरुंगात बंद कैद्यासोबत संगनमत करून हे हायप्रोफाईल हत्याकांड करणारा गोल्डी ब्रार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2022 10:08 IST
साकीनाका बलात्कार आणि खून प्रकरण: आरोपी मोहन चौहान दोषी; दिंडोशी कोर्टाचा निर्णय साकीनाका येथील बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 30, 2022 13:16 IST
सिद्धू मुसेवाला यांच्या आईची संतप्त प्रतिक्रिया, मुलाच्या हत्येला पंजाब सरकार जबाबदार असल्याचा आरोप या घटनेनंतर पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राजकीय क्षेत्रातूनही संताप व्यक्त केला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 30, 2022 13:38 IST
प्रसिद्ध गायक सिद्धू मुसे वाला यांच्या हत्येनंतर खळबळ, राहुल गांधी यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले धक्कादायक… गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला आपल्या मित्रांसोबत मानसा येथे त्यांच्या घरी जात होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 30, 2022 13:39 IST
प्रसिद्ध गायक सिद्धू मुसे वाला यांची गोळ्या झाडून हत्या, पंजाब सरकारने सुरक्षा काढून घेताच अज्ञातांकडून हल्ला सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसे वाला यांचा सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 30, 2022 13:40 IST
चंद्रपुरात २० वर्षीय तरुणाची हत्या, धारदार शस्त्राने वार करत हल्लेखोर फरार बुधवारी सकाळी धर्मवीर अशोक यादव (२०) या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली By लोकसत्ता टीमUpdated: May 25, 2022 11:23 IST
अलिबाग : महिलेचा गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निकाल अलिबागमध्ये महिलेची हत्या केल्या प्रकरणी आरोपी गणेश शंकर म्हात्रे याला अलिबाग सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2022 23:32 IST
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग
15 गुलाबजामूनला इंग्रजीत काय म्हणतात? पोह्यांपासून जिलेबीपर्यंत, जाणून घ्या सर्व स्नॅक्सची इंग्रजी नावे
9 जुन्या जोडीची नवीन मालिका! ‘ठरलं तर मग’ची वेळ बदलणार, ‘स्टार प्रवाह’च्या नव्या सिरीयलमध्ये कोण-कोण झळकणार?
Odisha : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने ट्रेनसमोर उडी मारून संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी व्हिडीओ बनवत पत्नीवर केले गंभीर आरोप
महसूल विभागातील प्रत्येकी एका गावाचा प्रायोगिक अभ्यास; सेंद्रिय कर्बच्या अभ्यासासाठी आदर्शगाव हिवरे बाजारला प्रयोगशाळा
एसीपी प्रद्युमनच्या मृत्यूनंतर CID 2 मध्ये शिवाजी साटम यांची जागा घेणार ‘हा’ अभिनेता, म्हणाला, “नवी भूमिका…”
आता लग्नाच्या जेवणावळीसाठी आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र हवे; उन्हाळ्यामुळे अहिल्यानगर महापालिकेचा निर्णय