scorecardresearch

मुरलीधर मोहोळ

कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार झाले आहेत. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास ठरला आहे. मोहोळ कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे. आजोबा, वडील, काका, थोरले बंधू पैलवान असल्याने मुरलीधर मोहोळ यांनीही शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली.

कोल्हापुरातील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परतले आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांचा पुण्याच्या राजकारणात १९९३ च्या सुमारास प्रवेश झाला. सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या वर्षी त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविले. भाजपची पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, तर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांना महापौरपदाची जबाबदारी मिळाली.


Read More
Pune's decision hands of senior leaders clarifies Union Minister of State Murlidhar Mohol
पुण्याचा निर्णय वरिष्ठांच्या हाती, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

शहरातील पावसाळापूर्व कामांची माहिती घेण्यासाठी राज्यमंत्री मोहोळ यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांसह विविध विभागप्रमुखांची बैठक घेतली.

pune muralidhar mohol told municipal officials to prevent waterlogging during this years rains
पावसानंतर कुठेही पाणी शिरता कामा नये; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

‘यंदा पावसानंतर कोणत्याही भागात पाणी शिरू नये, यासाठी आवश्यक ती काळजी महापालिकेने घेतली पाहिजे अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ…

Efforts are being made to start cargo transport from Kolhapur airport says Murlidhar Mohol
कोल्हापूर विमानतळावरून मालवाहतूक होण्यासाठी प्रयत्नशील – मुरलीधर मोहोळ

कोल्हापूर विमानतळावरील नव्याने उभारलेल्या सुसज्ज एटीसी टॉवर, तांत्रिक इमारत, व्हीआयपी आरक्षित कक्ष आणि अग्निशमन केंद्राचे उद्घाटन मंत्री मोहोळ यांच्या हस्ते…

Union Minister of State for Civil Aviation Muralidhar Mohol spoke on skill development opportunities
हवाई वाहतूक क्षेत्रात तरुणांना संधी; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पुण्यात प्रतिपादन

उडाण योजनेंतर्गत हवाई जोडणीचा विस्तार आणि प्रवासी वाहतुकीतील वाढ यामुळे या भागातील तरुणांना योग्य वेळी कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होत आहेत,’…

Maharashtra government arranges special flight for stranded tourists in Jammu and Kashmir​
Pahalgam Terror Attack: काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था, सरकारकडून १०० नावांची यादी जाहीर

Maharashtra Tourist : दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत केलेल्या या हल्ल्यात देशातील २५ आणि नेपाळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू…

Cold war between BJP leaders chandrakant patil murlidhar mohol and medha kulkarni in Pune on rise
पुण्यात भाजपच्या तीन नेत्यांमधील शीतयुद्ध चव्हाट्यावर

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आंदोलकांची बाजू घेतल्याने खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या.…

Satara District bank performance news in marathi
सातारा जिल्हा बँकेचे कामकाज देशात आदर्शवत – मुरलीधर मोहोळ

सातारा जिल्हा बँकेचे कामकाज देशातील जिल्हा बँकांमध्ये आदर्शवत असल्याचे केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

pravin tarde shares post for central minister murlidhar mohol
“देशाच्या सर्वोच्च सभागृहात तो बोलत होता अन्…”, मुरलीधर मोहोळ यांचं भाषण ऐकून प्रवीण तरडे भारावले, मित्रासाठी खास पोस्ट

माझा लाडका दोस्त, देशाच्या सर्वोच्च सभागृहात…; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं भाषण ऐकून प्रवीण तरडेंची खास पोस्ट

citizen interaction muralidhar mohol jn of jansampark seva abhiyan Pune,
मारहाण झालेल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिल्यानंतर मुरलीधर मोहोळ नागरिकांच्या भेटीला !

वैयक्तिक कामे, नागरी समस्या, सार्वजनिक आणि नव्या कल्पनांसह सहाशेहून अधिक नागरिक थेट केंद्रीय मंत्री मोहोळ यांना भेटले.

Tanaji Sawant Son Rushiraj Sawant
Tanaji Sawant Son : ऋषीराज सावंत खासगी विमानाने बँकॉकला का जात होता? काय घडलं होतं? बंधू गिरीराज सावंतांनी सांगितली मोठी माहिती

Tanaji Sawant Son : कुटुंबीयांना माहिती न देता ऋषीराज सावंत बँकाँकला कशासाठी चालला होता? यासंदर्भातील सविस्तर माहिती आता ऋषीराज सावंत…

Muralidhar Moholya admits lack of basic facilities at 33 airports in the Maharashtra state Pune news
राज्यातील ३३ विमानतळांवर सुविधांचा अभाव; …या मंत्र्यांनीच दिली कबुली

राज्यातील ३३ विमानतळांवर मुलभूत सुविधांचा अभाव असल्याची कबुली केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

संबंधित बातम्या