Page 2 of संग्रहालय News

न्यायालयातील संग्रहालयाला मुहूर्त

मुंबई उच्च न्यायालयाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत उच्च न्यायालयाचा समृद्ध इतिहास लोकांसमोर आणण्याच्या हेतूने न्यायालयीन संग्रहालय स्थापन करण्याची…

ऐतिहासिक वास्तू, वस्तू जतनासाठी महाराष्ट्र प्रयोगशाळेविना

संग्रहालयातील वस्तूंचे जतन व्हावे म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्या कार्यकाळात भारतातील एकमेव अशी प्रयोगशाळा नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात स्थापन केली.

ट्राफीज् प्रकरणी दोषींना कारागृहात पाठवण्याची वनमंत्र्यांची भूमिका

मध्य भारतातील एकमेव ब्रिटिशकालीन मध्यवर्ती संग्रहालयातील वन्यजीव ट्राफीज् गहाळ प्रकरणाची गंभीर दखल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली.

तंत्रज्ञान : लेझर तंत्रज्ञान भारतातील म्युझियम्ससाठी नवे वरदान!

मुंबईच्या छत्रपची शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात अलीकडेच इटलीहून एक लेझर मशीन आणले असून त्यामुळे दुर्मीळ वस्तूंच्या जतनीकरणाची प्रक्रिया सोपी झाली आहे.

माणसं वाचणाऱ्या अरण्यवेडय़ाचं ‘अक्षर’स्मारक!

सिद्धहस्त लेखणी आणि तितकाच सिद्धहस्त कुंचला यांच्याशी अद्वैत साधलेले तात्या अर्थात व्यंकटेश माडगूळकर यांना जंगलाचं वेड होतं, पण म्हणून ते…

तस्करीत पकडलेल्या वस्तूंचे म्युझियम पूर्णत्वाच्या मार्गावर

तस्कर आणि सीमाशुक्ल अधिकारी यांच्या सुरस कथा अधूनमधून वृत्तपत्रांतून वाचायला मिळत असतात. सिनेमात आणि प्रत्यक्षातही प्राचीन तसेच सोन्याच्या मूर्तीची तस्करी…

खरा संस्कृतिरक्षक!

भारतीय, महाराष्ट्रीय पुराणवस्तू देशाबाहेर विकल्या जाताहेत, त्याकडे कुणाचे लक्ष नाही, अशा काळात डॉक्टर शांतिलाल पुरवार यांनी या वस्तू जमवणे, सांभाळणे…