संगीत मैफल News
‘कोल्डप्ले’ या ब्रिटिश वाद्यवृंद कंपूचा पुढील वर्षी जानेवारीत भारतात होणारा ‘म्युझिक ऑफ दि स्फीअर्स’ दौरा सध्या चर्चेत आला आहे, तो…
प्रज्ञावंत गायक पं. कुमार गंधर्व यांचा भाषा, साहित्य व संगीताचा गाढा अभ्यास होता. हा अभिजात ऐवज अतुल देऊळगावकर यांनी संपादित…
ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे १ ते ३ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
पार्टीत बोल्ड अंदाजात थिरकणाऱ्या या तरुणींची इंटरनेटवर तुफान चर्चा रंगलीय, व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?
ल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका कल्पना झोकरकर यांच्या गायनाची मैफल होणार आहे
ष्ठ संगीतकार आणि ‘जिंगल’कार अशोक पत्की या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘रघुवर राम सम गुणसागर’ ही धमारमधील रचना आणि त्यालाच जोडून तराणा सादर केला.
देणे आणि मागणे या दोन्ही क्रिया आपल्या जीवनात अगदी सहज सुरू असतात. परंतु मागण्यापेक्षा देण्याची क्रिया आपल्या संस्कृतीत अतिशय महत्त्वाची…
भारतीय शास्त्रीय संगीत व या प्रहर रागांचे जतन, संवर्धन करण्याचा मुख्य उद्देश या मैफलीमागे आहे.
संघर्ष’च्या वतीने ठाणे फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून येत्या गुरुवारपासून या महोत्सवास सुरुवात होईल
३ तासांचा हा कार्यक्रम असून एकूण ११ कलाकार (सहगायक, वादक, निवेदक) हा कार्यक्रम सादर करतात.