Page 10 of मुस्लिम समुदाय News
भाजपाच्या नेत्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जगभरातून विविध देशांनी आपली नाराजी व्यक्त केली.
प्रेषित मोहोम्मद अवमानकारक वक्तव्याप्रकरणी भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे.
झारखंडमधील रांची येथे शुक्रवारी संध्याकाळी नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीला घेऊन निदर्शने करण्यात आली.
“अनेकांना छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी तुरुंगामध्ये टाकलं जातं. मग शर्मा आणि (नवीन) जिंदाल यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही?”
औरंगाबादमधील विभागीय कार्यालयासमोर मुस्लीम बांधव हजारोंच्या संख्येनं जमल्याच पहायला मिळालं.
संख्याबळ आणि आर्थिक बळ यांच्यापुढे मान तुकवून भाजपने दोघा प्रवक्त्यांना दूर केले. तरीही प्रश्न उरलेच.. ते का आणि कोणते प्रश्न…
ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे देशात मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेले आहे.
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी केल्यानंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या अवमानकारक टिप्पणीचे पडसाद देशभर उमटत आहेत.
पुण्यातील आझम कॅम्पस येथे मुस्लीम समाजातील मंडळींची बैठक पार पडली
मुस्लिमांना आता अल्पसंख्यांकं म्हणता येणार नाही असंही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान स्पष्टपणे सांगितलं आहे.