Page 2 of मुस्लिम परंपरा News
स्वीमिंग पूलमध्ये बुर्किनी वापरण्यावर बंदी घालण्यावरून सध्या फ्रान्सच्या ग्रेनोबलमध्ये वाद निर्माण झाला आहे.
न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी घालण्याचा निर्णय फ्रान्समधील सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
“हिंदू सनातनी परंपरा मानतात ज्यात महिला देवीचं स्वरूप असतात, म्हणून हिंदू महिला सुरक्षित असतात”, असंही प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या आहेत.
हिजाब प्रकरणावरून टीका करणाऱ्या देशांना भारतानं ठणकावलं असून परराष्ट्र विभागानं यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी आज हिजाब प्रकरणात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.
कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादावरून महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवू नका, असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.
एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन औवैसी यांनी हिजाबच्या मुद्द्यावरून भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला सुनावलं आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हिजाब वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.