Page 25 of मुस्लीम News

“बेरोजगार हिंदू पोरांना रोजगार मिळणार आहे काय? पाकव्याप्त कश्मीर भारताच्या नकाशावर येणार आहे काय? याची उत्तरे मिळायला हवीत.”

मुस्लिमांना मंदिर परिसरात स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सध्या काही जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

“आम्ही मुंबईतील, महाराष्ट्रातील कार्यकर्ते म्हणून हे सांगू इच्छितो, आम्ही धर्माला विरोध करत नाहीय.”

शशी थरूर यांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारबद्दल मत व्यक्त केलं आहे.

संभाजी भिडे यांनी संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचा संदर्भ देत मुस्लीम समाजाबद्दलही वादग्रस्त वक्तव्य यावेळी केलं

मुस्लिमांना आता अल्पसंख्यांकं म्हणता येणार नाही असंही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान स्पष्टपणे सांगितलं आहे.

या वक्तव्यानंतर भाजपाने संंबंधित आमदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवील असून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यास सांगितलंय.

हिंदूंच्या भीतीनं मुस्लीम सामुहिक स्थलांतर करत असल्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते.

मुस्लीम महिलांचे फोटो github वर पोस्ट करणाऱ्या युजरला ब्लॉक करण्यात आलं असून शिवसेनेनं कठोर कारवाईची मागणी केली आहे.

अमेरिकेच्या संसदेत इस्लामोफोबियाविरोधात लढण्यासाठी विधेयक पारित झाले आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या खासदार इल्हान ओमर यांनी याबाबत विधेयक सादर केलं.

आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक यांच्याकडून आरोप होत असताना त्याविरोधात समीर वानखेडेंनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली आहे.