cyber attack
प्रेषित अवमान प्रकरण : भारतीय वेबसाईट्सवर परदेशातून सायबर हल्ले, सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला; बँकांच्या वेबसाइट्स धोक्यात

एक दोन नाही तर तब्बल ७० भारतीय वेबसाईट्सवर हे सायबर हल्ले करण्यात आले आहेत.

ib-minister-bangladesh
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: हा भारताचा अंतर्गत प्रश्न, आम्ही आगीत तेल ओतणार नाही – बांग्लादेशची संयमी भूमिका

भाजपाच्या नेत्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जगभरातून विविध देशांनी आपली नाराजी व्यक्त केली.

SADHVI PRAGYA SINGH THAKUR
नुपूर शर्मा प्रकरणावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाल्या ‘भारत हिंदुंचा…’

प्रेषित मोहोम्मद अवमानकारक वक्तव्याप्रकरणी भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

JHARKHAND RIOTS
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण : झारखंडमध्ये निदर्शनाला हिंसक वळण, गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू; इंटरनेटसेवा बंद

झारखंडमधील रांची येथे शुक्रवारी संध्याकाळी नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीला घेऊन निदर्शने करण्यात आली.

Shoaib Akhtar jumps into Prophet row
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणात शोएब अख्तरची उडी; भारत सरकारचं नाव घेत म्हणाला, “आमचं जगणं, मरणं आणि…”

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत सरकारकडून एक अपेक्षाही व्यक्त केलीय.

nupur sharma
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: “नुपूर शर्माला फाशी द्या”; महाराष्ट्रातील नेत्याची केंद्राकडे मागणी

“अनेकांना छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी तुरुंगामध्ये टाकलं जातं. मग शर्मा आणि (नवीन) जिंदाल यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही?”

gyanvapi mosque
ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी; तातडीने सुरक्षेत वाढ

ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे देशात मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेले आहे.

united nations flag
प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : संयुक्त राष्ट्राने दिली प्रतिक्रिया, केला सहिष्णुतेचा उल्लेख

संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

nupur sharma India
प्रेषित अवमानप्रकरणी UAE, इंडोनेशिया, मालदीवनेही नोंदवला निषेध; BJP प्रवक्त्यांचा निषेध करणाऱ्या इस्लामी देशांची संख्या १२ वर

संयुक्त अरब अमिरातीमधील परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक पत्रक जारी केलं आहे.

nupur sharma
प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

भाजपा पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी केल्यानंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

shahbaz sharif and india and pakistan flag
प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : पाकिस्तानने व्यक्त केला निषेध, भारतानेही दिलं प्रत्युत्तर

भाजपा पक्षाच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अपमानास्पद टिप्पणीचे पडसाद उमटत आहेत. इ

farhan akhtar
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: नुपूर शर्मावरुन फरहान अख्तरचा निशाणा भाजपावर? सूचक पोस्टमधून म्हणाला, “बळजबरीने…”

अरब देशांमध्ये ट्वीटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्याबरोबरच ‘‘भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाका’’, असा हॅशटॅग चालवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या