BJP Shivsena JNU issue
“JNU तील मांसाहार बेरोजगारीवरुन लक्ष वळवण्यासाठी, मुंबईत भोंग्यांवर हनुमान चालीसा वाजवल्याने चिनी सैन्य…”; शिवसेनेचा BJP वर हल्लाबोल

“बेरोजगार हिंदू पोरांना रोजगार मिळणार आहे काय? पाकव्याप्त कश्मीर भारताच्या नकाशावर येणार आहे काय? याची उत्तरे मिळायला हवीत.”

mosque loudspeakers in bjp ruled states
25 Photos
Photos: BJP युपीसहीत एकूण १८ राज्यांमध्ये सत्तेत पण एकाही राज्यात भोंग्यांवर बंदी नाही; गुजरातमध्ये तर न्यायालयाने…

राज ठाकरेंनी केलेल्या भोंगे काढण्याच्या मागणीला महाराष्ट्र भाजपाने पाठिंबा दिलाय पण…

विश्लेषण: कर्नाटकमध्ये मंदिरांच्या जत्रेत मुस्लिम विक्रेत्यांना बंदी का घातली जात आहे?

मुस्लिमांना मंदिर परिसरात स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सध्या काही जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

Azzan
“…म्हणून महाराष्ट्रातील अजान बंद झाले पाहिजेत आणि ते आम्ही बंद करणारच”; भाजपा आक्रमक

“आम्ही मुंबईतील, महाराष्ट्रातील कार्यकर्ते म्हणून हे सांगू इच्छितो, आम्ही धर्माला विरोध करत नाहीय.”

काश्मिरी मुस्लिमांना गुन्हेगार ठरवून काश्मिरी पंडितांना न्याय मिळणार नाही: शशी थरूर

शशी थरूर यांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारबद्दल मत व्यक्त केलं आहे.

sambhaji bhide
“इस्लाम हा देशाचा खरा शत्रू आहे, संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून…”; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

संभाजी भिडे यांनी संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचा संदर्भ देत मुस्लीम समाजाबद्दलही वादग्रस्त वक्तव्य यावेळी केलं

Assam CM
“मुस्लिमांनी आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की…”; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत वक्तव्य

मुस्लिमांना आता अल्पसंख्यांकं म्हणता येणार नाही असंही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान स्पष्टपणे सांगितलं आहे.

Muslim Vote
“१९४७ ला मुस्लिमांना वेगळा देश दिलाय, भारतात राहणाऱ्या मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या”; भाजपा आमदाराचे वक्तव्य

या वक्तव्यानंतर भाजपाने संंबंधित आमदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवील असून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यास सांगितलंय.

हिंदूंच्या भीतीनं ‘त्या’ गावातून मुस्लिमांचं सामुहिक स्थलांतर?, जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

हिंदूंच्या भीतीनं मुस्लीम सामुहिक स्थलांतर करत असल्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते.

muslim women github post controversy
Github वरील पोस्टवरून पुन्हा वाद; युजरनं मुस्लीम महिलांचे फोटो वापरून लिहिला आक्षेपार्ह मजकूर, शिवसेनेनं केंद्राला विचारला जाब!

मुस्लीम महिलांचे फोटो github वर पोस्ट करणाऱ्या युजरला ब्लॉक करण्यात आलं असून शिवसेनेनं कठोर कारवाईची मागणी केली आहे.

अमेरिकी संसदेत इस्लामोफोबियाविरोधातील विधेयक संमत; इल्हान ओमरनी सादर केलेल्या विधेयकात काय आहेत तरतुदी

अमेरिकेच्या संसदेत इस्लामोफोबियाविरोधात लढण्यासाठी विधेयक पारित झाले आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या खासदार इल्हान ओमर यांनी याबाबत विधेयक सादर केलं.

Sameer-Wankhede-4
नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडेंची अनुसूचित जाती आयोगाकडे धाव! त्रास दिला जात असल्याची केली तक्रार!

आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक यांच्याकडून आरोप होत असताना त्याविरोधात समीर वानखेडेंनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या