Security at Uddhav Thackeray's residence 'Matoshree'
‘मातोश्री’बाहेर मुस्लिमांची निदर्शने; ‘वक्फ’ सुधारणा कायद्याला विरोध न केल्याने नाराजी

निदर्शक हे भाजपचे दलाल असल्याचा आरोप करत मुस्लिमांच्याच दुसऱ्या गटाने निदर्शकांना तेथून हुसकावून लावले.

congress muslim candidates vidhan sabha
सर्व जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांना उमेदवारी द्या; काँग्रेसमध्ये दबाव वाढला

मुस्लिम लोकसंख्या गृहीत धरुन प्रत्येक जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघात उमदेवारी मिळावी अशी मागणी काँग्रेसकडे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

congress muslim mp imran masood
मुस्लीम कट्टरपंथी ते कावड सेवक; उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रमुख चेहरा, कोण आहेत इम्रान मसूद?

इम्रान मसूद पहिल्यांदाच लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. अनेक वर्षांपासून ते उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा राहिले आहेत.

After Beef and Love Jihad now Livelihood of Muslims is new target
गोमांस, लव्ह जिहादनंतर आता मुस्लिमांची उपजीविका हे लक्ष्य?

मुझफ्फरनगरमधील पोलिसांनी सर्व उपाहारगृहांच्या मालकांना त्यांचे नाव दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आणि या वादाला सुरुवात झाली.

Javed Akhtar News
जावेद अख्तर संतापले, “जर्मनीत नाझी…”; पोलिसांनी कावड यात्रेबाबत दिलेल्या सूचनेबाबत काय म्हणाले?

उत्तर प्रदेश पोलिसांनी जे निर्देश दिले आहेत त्यावरुन जावेद अख्तर, ओवैसी यांचा संताप झाला आहे. त्यांनी पोस्ट करत या निर्णयाचा…

‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ योजनेत मुस्लीमधर्मीय स्थळांचा समावेश करा; सप आमदाराची मागणी
‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ योजनेत मुस्लीमधर्मीय स्थळांचा समावेश करा; सप आमदाराची मागणी

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सर्व धर्मियांसाठी असूनही या योजनेमध्ये मुस्लिमांच्या राज्यातील एकाही पवित्र स्थळाचा समावेश नाही.

Bhojshala Dispute
भोजशाला कमाल मौला मशिद: पुरातत्त्व खात्याला आढळल्या ९४ भग्न मूर्ती, हिंदू मंदिर असल्याचा दावा

मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी असलेल्या भोजशाला कमाल मौला मशिदीबाबत आपला अहवाल पुरातत्व खात्याने सादर केला आहे.

divorced Muslim woman can seek alimony Supreme Court Hamid Dalwai Muslim Satyashodhak Mandal
शाहबानो, शबानाबानो आणि सायराबानो! मुस्लीम महिलांच्या पोटगीसंदर्भातील न्यायालयाचा निर्णय महत्त्वपूर्ण का आहे? प्रीमियम स्टोरी

मुंबईमध्ये एका मराठी समाजसुधारक आणि विचारवंताने अन्याय्यकारी अशा तिहेरी तलाकविरोधात सात मुस्लीम महिलांचा मोर्चा मंत्रालयावर काढला होता. हा मोर्चा म्हणजे…

Mahayuti muslim mlas in Maharashtra vidhansabha
“महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकही मुस्लिम आमदार नाही”, समाजवादी पार्टीचं मविआ नेत्यांना पत्र, एमआयएमचा उल्लेख करत म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी आणि काँग्रेसचे मिर्झा वजाहत हे विधान परिषदेतील दोन मुस्लिम आमदार निवृत्त होत असल्यामुळे विधान परिषदेतील मुस्लिम…

Prashant Kishor Jan Suraaj party launch message to Dalits Muslims
तारीख ठरली! प्रशांत किशोर स्थापणार नवा राजकीय पक्ष; दलित-मुस्लिमांना विशेष आवाहन

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व २४३ जागांवर जनसुराज पार्टी निवडणूक लढवेल.

divorced woman maintenance supreme court
घटस्फोटित मुस्लीम महिलांना आता पोटगीचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय किती महत्त्वाचा? याचे शाह बानो केसशी काय कनेक्शन?

घटस्फोटित मुस्लीम महिला आता फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम १२५ अंतर्गत पतीला पोटगी मागू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या…

संबंधित बातम्या