Page 24 of म्युच्युअल फंड News

ऐतिहासिक उच्चांकाला पोहोचलेल्या भांडवली बाजारामुळे चालू वर्षांत म्युच्युअल फंड कंपन्यांमधील निधी प्रथमच ११ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचणार आहे.

प्राथमिक खुल्या भागविक्री प्रक्रियेत महत्त्वाची माहिती दडवून ठेवल्याप्रकरणी भांडवली बाजारात व्यवहार करण्यास तीन वर्षांची बंदी असलेल्या डीएलएफने बुधवारी दिलासा मिळविला.

चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत, म्हणजे सप्टेंबर २०१४ अखेर म्युच्युअल फंडांनी लोकांकडून गोळा केलेली गुंतवणुकीने म्हणजे त्यांच्या गुंतवणूकयोग्य गंगाजळीने विक्रमी…

तुमच्या आयुष्यात तुमची काही स्वप्नं असतील तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य दिशेने छोटी छोटी पावले उचलावी लागतात. स्वप्नपूर्तीच्या या…
म्युच्युअल फंडाचे नाव जरी काढले तरी ‘नको रे बाबा’ अशी प्रतिक्रिया देणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या फार मोठी आहे. (प्रत्यक्षात एका मोठय़ा…
भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर मेमध्ये सार्वकालिक १० लाख कोटी रुपयांवर गेलेली देशातील म्युच्युअल फंड गंगाजळी पुढील पाच वर्षांत दुप्पट होण्याचा…
सरलेल्या मे महिन्यात लोकसभा निवडणुकीत ‘मोदी विजया’च्या अपेक्षेने अभूतपूर्व २५ हजाराची वेस ओलांडलेल्या ‘सेन्सेक्स’मुळे गुंतवणूकदारांची मालमत्ता मोठय़ा प्रमाणात वाढली,
अलीकडे म्युच्युअल फंडांच्या ‘डायरेक्ट’ प्लॅनसंदर्भात माध्यमांमधून बरेच काही बोलले आणि लिहिले जाते.

भांडवली बाजाराची नियंत्रक ‘सेबी’ने तब्बल १० लाख कोटी रुपयांहून अधिक गंगाजळी असलेल्या देशातील म्युच्युअल फंड उद्योगासाठी स्वयंनियामक प्रणालीची तातडीने आवश्यकता…

भांडवली बाजाराची नियंत्रक असलेल्या ‘सेबी’ने काही म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये वारंवार आवश्यक नियम आणि शर्तीचेही पालन होत नसल्यावर बोट ठेवले आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात एक लाख कोटी रुपयांनी अधिक गुंतवणूक करत गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांना अधिक पसंती दिली आहे.

म्युच्युअल फंडांनी सरलेल्या एप्रिल महिन्यात शेअर बाजारातून सुमारे २,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे, तर त्याच महिन्यात रोखे बाजारात…