मविआ सरकार News
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेतील अटी-शर्तींमुळे विकासकाची टीडीआर एकाधिकारशाही (मोनोपॉली) निर्माण होण्याचा धोका होता – फडणवीस
राज्यात सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने विविध लाभ देण्यात आले असं मुख्यमंत्री सांगतात. दरम्यान याच कार्यक्रमाचं आयोजन हिंगोलीत करत…
महायुतीच्या विद्यमान सरकारपेक्षा महाविकास आघाडी सरकारने उत्तम कामगिरी करत आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. करोनाचे संकट, केंद्र सरकार व राज्यपाल…
पाटण्यात झालेल्या विरोधकांच्या बैठकीत भाजपच्या विरोधात देश पातळीवर एकत्रित लढण्यावर विरोधकांचे एकमत झाल्याने राज्यातही महाविकास आघाडीला बळ मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाच्या एका मान्यात तिन्ही पक्षांच्या तलवारींनी दावा केला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर शिवसेनेकडून (ठाकरे…
निर्भया निधीतून घेतलेली वाहनं शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या ताफ्यात असल्यावरून महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सडकून टीका केली. यानंतर आता भारतीय जनता पार्टी महिला…
उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू रणवीरसिंग गायकवाड व कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू राहुल आवाडे यांचेही नाव पुढे आणले जात आहे. यामुळे…
अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे-पाटील होते. त्यामुळे आघाडी सरकारकडे एकूण १७० आमदार असल्याचे स्पष्ट झाले.
राज्यातील सत्तेच्या सारीपाटावर वेगवेगळ्या राजकीय चाली खेळल्या जात असून पक्षांतर बंदी कायदा कितीही कडक असला, तरी त्याला बगल देऊन आमदारांना…
Supreme Court on Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह शिवसेनेचे प्रतोद अजय चौधरी यांना नोटीस…
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शिंदे गटाला या प्रकरणात आधी उच्च न्यायालयात का गेले नाहीत? अशी विचारणा केली आहे.