मविआ News

महाविकास आघाडीची (MVA) स्थापना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांसह काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आणि काँग्रेसच्या नेतृत्वात मविआची स्थापना झाली होती.


२०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यावर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला. त्यानंतर महायुती तुटली. केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण निहित वेळेत बहुमत सिद्ध करता न आल्याने अवघ्या अडीच दिवसांत हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून राज्यात महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.


अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर तीन दिवसांनी उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढे २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. हे सरकार अडीच वर्षे टिकले. यानंतर शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपाबरोबर युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पुढे २०२३ साली महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी देखील पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.


Read More
Vidhan Sabha Election Exit Poll Result
Maharashtra Exit Poll Updates: लोकसभेला एग्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले होते, विधानसभेला काय होणार? महायुती की मविआ?

Maharashtra Assembly Elections 2024 Exit Poll Updates: लोकसभेवेळी फिरलेले एग्झिट पोलचे निकाल विधानसभा निवडणुकीत कायम राहतील की पुन्हा खोटे ठरतील?

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..

भोसरी मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे पैसे सापडल्याचा आणि त्यांना अटक केल्याचा खोटा बनाव भाजपकडून केला जात आहेत.

Chitra Wagh accuses MVA of making a deal with Maharashtra
मविआवर महाराष्ट्राचा सौदा केल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप

ऑल इंडिया उलेमा बोर्ड आणि पर्सनल बोर्डाच्या १७ अटी मान्य करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सौदा करण्याचे पाप केले, अशी…

Both alliances are contacting independent candidates as they may be crucial for narrow majority
महायुती, मविआमध्ये ‘गॅरंटी’ची स्पर्धा; आश्वासनांची अंमलबजावणी केल्यास शासकीय तिजोरीवर आर्थिक भार

 विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांवर आश्वासनांची खैरात करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सध्या स्पर्धा लागली आहे.

Rahul Gandhi is going to announce the guarantee of Congress to the voters in the program of Mahavikas Aghadi
राहुल यांच्या ‘गॅरंटी’आधी महायुतीची ‘दशसूत्री’, कोल्हापूरच्या सभेत आश्वासनांचा पाऊस; मविआची आज मुंबईत सभा

 महाविकास आघाडीच्या आज, बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे काँग्रेसची मतदारांना ‘गॅरंटी’ जाहीर करणार आहेत.

Rebellion of small parties in 15 seats in MVA politics news
‘मविआ’मध्ये छोट्या पक्षांची १५ जागांवर बंडखोरी

काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना हे तीन पक्ष प्रमुख असलेल्या ‘महाविकास आघाडी’मध्ये डावे व समाजवादी असे सहा छोटे पक्ष असून विरोधकांच्या या…

Manoj Jarange influence is likely to benefit the state including Marathwada
माघारनाट्य मविआच्या पथ्यावर? मनोज जरांगे यांच्या प्रभावाचा मराठवाड्यासह राज्यात फायदा होण्याची शक्यता

निवडणुकीतून माघार घेण्याचा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या निर्णयाचा लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महाविकास आघाडीलाच अधिक फायदा होऊ शकतो.

mahayuti eknath shunde devendra fadanvis ajit pawar
मविआ सत्तेत आल्यास कल्याणकारी योजनांवर गदा; ‘रिपोर्ट कार्ड’च्या प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा आरोप

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह अनेक कल्याणकारी व लोकप्रिय योजना बंद होतील, असा…

Karjat Jamkhed vidhan sabha elections 2024
Karjat Jamkhed Vidhan Sabha Constituency: कर्जत-जामखेड विधानसभा; काका-पुतण्याच्या संघर्षाचा नवा आखाडा! यंदा आमदार कोण, राम शिंदे की रोहित पवार?

Karjat Jamkhed Assembly Election 2024: १९९५ पासून भाजपाचे वर्चस्व असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित…

ताज्या बातम्या