Page 5 of मविआ News
मिंधे सरकार भूखंड घोटाळ्या – बाबत चौकशी करण्यास तयार नसल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मात्र विरोधकांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून चक्क सत्ताधारी पक्ष आंदोलन करू लागले आहेत.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे उर्जामंत्री सभागृहात बोलत असताना अचानक वीज गेली. यावरून रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर विधिमंडळ परिसरात शाई पेनावर बंदी घालण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी या वारेमाप उधळपट्टीवरून विधानसभेत सरकारला धारेवर धरले.
महापुरुषांच्या बाबतीत होणारी टीका बघता महाविकास आघाडीने रिचर्डसन अँड कृडास कंपनी, नागपाडापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत हल्लाबोल मोर्चा काढला. यावेळी…
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला आम्ही फार महत्त्व देत नाही.
Mahavikas Aghadi Mahamorcha : महाविकास आघाडीने आज मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं आहे.
विकासाच्या मुद्यांवर बोलायचं असेल किंवा चर्चा करायची असल्यास विदर्भ आणि मराठवाडय़ात या ,आम्ही त्यांना विकास दाखवून देऊ,असे आव्हान देखील महाविकास…
महाविकास आघाडीच्या महामोर्चास सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे.
“मोर्चामुळे फडणवीस-शिंदे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांचे हातपाय…”, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी-विरोधकांमधील वाद अधिकच तीव्र झाला आहे.