संविधानाला डावलून मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक कशी घेतात? भाजपाच्या प्रश्नावर शरद पवार हसत म्हणाले… शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेत असल्याचा आरोप भाजपाने केला. यावर आता स्वतः शरद पवार यांनीच प्रत्युत्तर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 11, 2022 16:51 IST
लोकसत्ता विश्लेषण : मुनगंटीवारांचं LGBTQ समुहावर वादग्रस्त वक्तव्य आणि विद्यापीठ विधेयकाचा संबंध काय? वाचा नेमका वाद… विद्यापीठ सुधारणा विधेयकातील कोणत्या तरतुदीवर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आणि यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह सरकारची बाजू… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2021 08:26 IST
स्टँपवर लिहून देतो मुख्यमंत्री अधिवेशनाला येतील असं म्हणूनही उद्धव ठाकरे का आले नाही? अजित पवार म्हणाले… उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्टँपवर लिहून देऊ का असं म्हणत मुख्यमंत्री अधिवेशनाला येणारच असा दावा केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 22:33 IST
“१८ रुपयांच्या मास्कची ३७० रुपयांना खरेदी ते शिवभोजनातील भ्रष्टाचार”, फडणवीसांकडून ठाकरे सरकारवर ‘हे’ १० गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आकडेवारी मांडत ठाकरे सरकारची पिसे काढली. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 27, 2021 23:31 IST
“कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही”, शेतकऱ्यांना वीज बिलाला मुदतवाढ देण्यावर नितीन राऊतांचं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, असं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 17, 2021 18:07 IST
करोनामुळे परीक्षा न देताच कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांकडून ‘ही’ घोषणा करोनामुळे शासकीय सेवेच्या परीक्षा न देताच कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 17, 2021 22:40 IST
राहुल गांधी सभेसाठी येत असतील तर काही नाही, आम्ही आलो तर कलम १४४ : असदुद्दीन ओवेसी असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीत राहुल गांधी, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मोदी सरकारवर सडकून टीका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 11, 2021 22:50 IST
आता नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत आणि … : देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 3, 2021 21:25 IST
“हे सरकार म्हणजे ३ पैशांचं सरकार, पुत्र, पुत्री आणि पुतण्या…”, आघाडी सरकारच्या दोन वर्षांवर आशिष शेलार यांचा हल्लाबोल भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जोरदार हल्ला चढवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 28, 2021 14:11 IST
महाविकासआघाडी सरकारने २ वर्षात काय केलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले… महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारला आज (२७ नोव्हेंबर) २ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 28, 2021 10:26 IST
“सरकार पाडून नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित…”, नारायण राणेंची नवी राजकीय भविष्यवाणी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारचं आयुष्य जास्त नसल्याचा इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 26, 2021 13:40 IST
सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 25, 2021 19:20 IST
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
५० वर्षानंतर दोन दुर्मिळ राजयोग बनणार, ‘या’ तीन राशी सर्वात श्रीमंत ठरणार? बँक बॅलेन्समुळे बदलू शकते यांचे आयुष्य
‘या’ तीन राशी कमवणार बक्कळ पैसा! मायावी ग्रहाच्या सिंह राशीतील प्रवेशाने मिळणार वैवाहिक सुख अन् नोकरीत प्रमोशन
9 फक्त २१ वर्षांची आहे ‘झी मराठी’ची ‘ही’ नायिका! अभिनयासह ‘या’ क्षेत्रात मिळवलंय यश, वाढदिवशी सांगितलं स्वत:चं वय
15 गुलाबजामूनला इंग्रजीत काय म्हणतात? पोह्यांपासून जिलेबीपर्यंत, जाणून घ्या सर्व स्नॅक्सची इंग्रजी नावे
bridal Skin Care Tips : उन्हाळ्यात लग्न अन् घामामुळे मेकअप खराब होण्याची भीती? मग फॉलो करा ‘या’ टिप्स
Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या १०४ टक्के आयात करानंतर चीनची मोठी घोषणा, अमेरिकेवर लादला ८४ टक्के वाढीव आयात कर
Namita Thapar : ‘भारतीय अभियंते सर्वांना ज्ञान देऊ लागतात’, म्हणणाऱ्या हॉटमेलच्या सह-संस्थापकाला नमिता थापर यांनी सुनावलं; पोस्ट चर्चेत