जिवंत नागपूजेसाठी एकेकाळी जगविख्यात ठरलेल्या शिराळ्यात सर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये प्रतिबंध लागू करून सर्प हाताळण्यास, पूजा करण्यावर बंदी लागू केली.
Icchadhari Nagin Stories नागमणीची आख्यायिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रचलित आख्यायिकेनुसार एखादा नाग आपल्या जीवनात एकदाही आपल्या विषग्रंथींचा वापर करत…