Page 3 of नागालँड News
नागालॅंडच्या मंत्र्यांनी या गावाचा व्हिडीओ शेअर करत आश्यर्य व्यक्त केलं, म्हणाले…”OMG”, पाहा व्हायरल व्हिडीओ
नागालँडमधील प्रश्नांवर केंद्र सरकारचे संवादक (Interlocutor) आणि नॅशनल सोशलिस्ट काऊंसिल ऑफ नागालँडमध्ये (NSCN) पुन्हा एकदा दिल्लीत चर्चा सुरू झाली आहे.
त्यांनीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन स्वत:च्या भाषणामधील ४६ सेकंदांची ही क्लीप शेअर केली आहे.
नागालँडमधील मोन जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या जवानांच्या कारवाईत सहा मजुरांचा बळी गेल्याप्रकरणी अद्याप खटला सुरू झालेला नाही.
भारत-म्यानमार सीमेवर सुमारे ३७०० मीटर उंचीवर क्लाउडेड बिबट्या (Clouded Leopard) दिसला आहे. याचा हा फोटो व्हायरल झाला आहे.
भाजपाचा सत्तेत समावेश असलेल्या नागालँड सरकारने आता केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत नागालँडमधील हिंसाचाराबाबत नेमकं काय घडलं यावर भूमिका स्पष्ट केली.