नगरमध्ये निवडणुकीपूर्वी पाणी प्रकल्पावरून राजकीय वादाची चिन्हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात पूर्ण झालेल्या निळवंडे धरण प्रकल्पाच्या राजकीय श्रेयवादाची लढाई रंगलेली असतानाच दुसरीकडे नगर लोकसभा मतदारसंघातील साकळाई पाणी योजना… By मोहनीराज लहाडेFebruary 22, 2024 11:06 IST
शिवसेनेच्या नगरसेवकावर गोळीबाराचा प्रयत्न, गोळी गावठी कट्ट्यातच अडकल्याने युवराज पठारे बचावले, अल्पवयीन युवक ताब्यात गोळीबाराच्या प्रयत्नाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यामागे जुने भांडत कारण असल्याचे चर्चा होत आहे. By लोकसत्ता टीमFebruary 15, 2024 17:52 IST
नगरमध्ये विखे-पाटील यांच्या साम्राज्याला आव्हान मिळणार का ? प्रीमियम स्टोरी भाजपकडून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांचे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यासाठी फरक इतकाच की मागील निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीसाठी… By मोहनीराज लहाडेUpdated: February 2, 2024 13:53 IST
नगरमध्ये विखे-थोरात संघर्षाला नवे धुमारे! प्रीमियम स्टोरी मध्यंतरी मंत्री विखे यांनी थोरात गटाला हादरे देण्यास सुरुवात केली होती. आता माजी मंत्री थोरात यांनी त्याची परतफेड करण्यास सुरुवात… By मोहनीराज लहाडेUpdated: December 13, 2023 19:44 IST
शिर्डी लोकसभेसाठी भाजपची भूमिका शिंदे गटात संभ्रम निर्माण करणारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व महायुतीमधील एकनाथ शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे करतात. ते या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. By सीताराम चांडेDecember 2, 2023 13:04 IST
विकासकामातील हस्तक्षेपाचा नगरमध्ये राजकीय गदारोळ जिल्हा परिषद असो की जिल्हा नियोजन समिती, विकासकामांची मंजुरी व निधी वितरणातील सत्ताधाऱ्यांसह विरोधी आमदारांचा असंतोष कमी होताना दिसत नाही.… By मोहनीराज लहाडेNovember 30, 2023 11:07 IST
नगर जिल्ह्यातील नेतेमंडळींचे असेही शक्तिप्रदर्शन कोणत्या नेत्याकडे कोण उपस्थित होते, तेथे काय वक्तव्ये केली, एकाच वाहनातून प्रवास केला वगैरे यातून तर्कवितर्क काढले जाऊ लागले आहेत. By मोहनीराज लहाडेNovember 20, 2023 12:06 IST
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन पंचायत समिती सदस्य ते केंद्रीय मंत्री असा धडाडीचा प्रवास करणारे बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्ली गाठून तत्कालीन पंतप्रधान… By लोकसत्ता टीमUpdated: October 27, 2023 12:45 IST
नगरमध्ये राजकीय समीकरणे बदलली, सुजय विखे यांच्यासमोर प्रतिस्पर्धी कोण ? विखे यांना पहिली लढाई स्वपक्षीयांविरुध्दच लढाई लढावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना मैदानात उतरावे लागणार आहे, By मोहनीराज लहाडेJuly 19, 2023 11:33 IST
बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे विखे-पाटील यांचीच अधिक कोंडी नगर जिल्हा सहकार चळवळीचा मानला जातो. येथील राजकारणावर सहकार चळवळीचे प्राबल्य आहे. त्यानुसारच येथील समीकरणे जुळतात. By मोहनीराज लहाडेJuly 5, 2023 11:01 IST
नगरमध्ये वाजू लागले पुन्हा जिल्हा विभाजनाचे तुणतुणे! नामांतराच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे भौगोलिक क्षेत्र असलेल्या नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाचे सूर आळवले जाऊ लागले आहेत. By मोहनीराज लहाडेJune 28, 2023 14:38 IST
विखेंना शह देण्यासाठी भाजपमधील असंतुष्टांची बाळासाहेब थोरात यांनी घेतली साथ, विखेंचा बालेकिल्ल्यातच पराभव गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील सहकाराच्या निवडणुकीत एक नवीन पॅटर्न उदयाला येऊ पहात आहे. By सीताराम चांडेJune 22, 2023 13:26 IST
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय, पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर घातली बंदी
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय, पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर घातली बंदी
Pakistan : रस्त्यावरचा पाकिस्तानचा झेंडा काढणं भोवलं! व्हिडीओ व्हायरल होताच ११वीच्या विद्यार्थिनीला शाळेतून काढलं
Goa Temple Stampede Live News Updates : लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरीची घटना, गोवा सरकारने तीन दिवसांचे सर्व कार्यक्रम केले रद्द