नागार्जुन News

लाडक्या सुनेसाठी खास पोस्ट! नागा चैतन्य अन् सोभिता अडकले विवाहबंधनात; फोटो शेअर करत नागार्जुन म्हणाले…

तेलुगू अभिनेता नागा चैतन्य आणि सोभिता धुलीपाला यांचा विवाहसोहळा ४ डिसेंबर २०२४ ला पार पडणार आहे.

Samantha-Naga Chaitanya Divorce : मंत्री कोंडा सुरेखा यांनी समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

सुपरस्टार रजनीकांत एका नव्या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारणार असून लोकेश कन्नगराज या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

Nagarjuna : समंथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांनी २०२१ मध्ये घटस्फोट घेतला, आता अभिनेत्याने सोभिता धुलीपालाशी साखरपुडा केला आहे.

नागर्जुन आणि चाहत्याच्या या भेटीचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

नागार्जुन यांचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

खास आहे नागार्जुन व अमाला अक्किनेनी यांची लव्ह स्टोरी, जाणून घ्या सविस्तर

नागार्जुनला तब्बूसोबतचे रिलेशन कायम ठेवायचे होते. पण त्याला पत्नीला घटस्फोटही द्यायचा नव्हता

तेलुगु भाषेतील बिग बॉस शोही लोकप्रिय आहे. ‘बिग बॉस तेलुगु ६’ शोचे सूत्रसंचालन दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन करत आहेत.

‘ब्रह्मास्र’ चित्रपटाच्या यशानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. यावेळी त्यांनी नागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

नागार्जुनने आलिया-रणबीरसह त्यांच्या होणाऱ्या बाळाला खास आशीर्वाद दिले आहेत.