Page 5 of नागपूर मेट्रो News

आज मोदींच्या हस्ते मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन व मेट्रो-२ प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.

११ डिसेंबरपासून चारही दिशांना मेट्रो गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत.

पंतप्रधान सकाळी ९;३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचतील, तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत

नागपूर मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते २०१४ मध्ये झाले होते .डिसेंबर २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला.

सरकारच्या आर्थिक पाठबळामुळे आता पुढच्या काळात मेट्रोचे शिल्लक काम वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे.

इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थी नागपूर मध्ये सहलीसाठी आले होते. त्यांनी मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेतला.

नियो मेट्रो विजेवर धावणारी तरीही टायरची चाके असणारी आहे. नियो मेट्रोच्या एका कोचमध्ये साधारणत: १८० ते २५० प्रवासी बसू शकतात.

मेट्रो दुसऱ्या टप्प्यातील बहुतांश मेट्रो रेल्वेचे डबे पहिल्या टप्प्याप्रमाणे असतील आणि ‘मेट्रो निओ’ डबे ‘अत्यंत मर्यादित संख्येत’ पण देशी बनावटीचे…

प्रकल्पाच्या बांधकामास झालेला विलंब, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या क्षेत्रात तसेच किंमतीत झालेली वाढ, दोन अतिरिक्त मेट्रो स्थानकांच्या उभारणीसह अन्य कारणांमुळे…

जुन्या खिडक्यांचा आकर्षकपणे वापर करून त्यांना दर्शनी भागात लावण्यात आल्याने उपाहारगृहाला वेगळाच ‘लूक’ आला.

प्रवासी मिळावे म्हणून कधीकाळी संघर्ष करणाऱ्या मेट्रोला आता प्रवाशांचा घसघशीत प्रतिसाद मिळत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने या कार्डचे संचालन केले जाते.