Page 6 of नागपूर मेट्रो News
मेट्रो रेल्वे डब्याचा आकार असणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वेचा स्टॉल प्रदर्शनाचे आकर्षक केंद्र ठरले
मुंबई मेट्रो-३ आणि नागपूर मेट्रोसाठी आवश्यक जमिनीचा संबंधित यंत्रणांनी आगाऊ ताबा द्यावा आणि हे दोन्ही प्रकल्प मुदतीत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न…
सर्वाचे लक्ष लागलेल्या नागपूर मेट्रो रेल्वेच्या कामाला रविवारी नागपुरात सुरुवात झाली.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात जर्मनीने गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली असून, सौर ऊर्जेवर धावणारी नागपूर मेट्रो जगातील पहिली रेल्वे ठरणार आहे,…
नागपूर मेट्रोला मंजुरी देताना पुणे मेट्रोबाबत केंद्राने दुजाभाव केला, अशी चर्चा सध्या जोरात आहे, मात्र आवश्यक गोष्टींची पूर्तताच झालेली नसताना…
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कस्तुरचंद पार्क तसेच मौदा येथे येणार असून त्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी युद्धस्तरावर सुरू आहे. दोनही कार्यक्रमस्थळी…
दिल्लीतील सत्तांतरापाठोपाठ येऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आक्रमकपणे सुरू केलेल्या तयारीच्या झळा राज्य सरकारला, त्यातही काँग्रेस-राष्ट्रवादीला बसू लागल्या आहेत.
नागपुरातील मेट्रो प्रकल्पास तातडीने गती देण्याचे निर्देश शनिवारी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर सुधार प्रन्यास तसेच महापालिका…
शहरात मेट्रो रेल्वेच्या मार्गावर विविध ठिकाणी स्थानकांसाठी जागेची गरज भासणार असून, त्या मिळविणार कशा, ही बाब अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
नागपूरसाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर, हा प्रकल्प आणण्याचे श्रेय कुणाचे, या विषयावर दावे करण्यात येत आहेत.
मुंबई-नवी मुंबई, पुण्यापाठोपाठ आता नागपुरातही मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे. या शहरातील दोन उन्नत मेट्रो माíगकांना बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत…