Page 7 of नागपूर मेट्रो News
शहरात मेट्रो रेल्वेच्या मार्गावर विविध ठिकाणी स्थानकांसाठी जागेची गरज भासणार असून, त्या मिळविणार कशा, ही बाब अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
नागपूरसाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर, हा प्रकल्प आणण्याचे श्रेय कुणाचे, या विषयावर दावे करण्यात येत आहेत.
मुंबई-नवी मुंबई, पुण्यापाठोपाठ आता नागपुरातही मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे. या शहरातील दोन उन्नत मेट्रो माíगकांना बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत…