ओहरहेड वीज वाहिन्यात बिघाड, नागपुरात मेट्रोची सेवा विस्कळित ओव्हरहेड विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने नागपूरमध्ये खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक या दरम्यान सांयकाळी काही तास मेट्रोची सेवा विस्कळित झाली होती. By लोकसत्ता टीमJuly 5, 2024 21:39 IST
नागपुरात स्मार्ट प्रीपेड मीटर’विरोधातील आंदोलनाची धार आणखी तीव्र होणार “इलेक्ट्रिक मीटर कानून जुबानी नही, कानुनन रद्द करो” आणि इतरही नारे याप्रसंगी आंदोलकांकडून लावण्यात आले. By लोकसत्ता टीमJuly 2, 2024 19:52 IST
नागपूर : विद्यार्थ्यांना मेट्रोसाठी आता वाट बघावी लागणार नाही, सोमवारपासून… नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने महामेट्रोने मेट्रोच्या वेळापत्रकामध्ये बदल केले आहेत. By लोकसत्ता टीमJune 22, 2024 10:06 IST
नागपूर: मेट्रोत नोकरी देण्याचे आमिष, सुरक्षा रक्षकच निघाला आरोपी या संपूर्ण प्रकरणाची नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आऊट सोर्सिंग एजन्सीला दिले. By लोकसत्ता टीमMay 14, 2024 14:54 IST
अंबाझरीतील धोका कायमच! परिसरातील वस्त्यांच्या सुरक्षेबाबत नुसतीच चालढकल अंबाझरी तलाव १५० वर्षे जुना असून हेरिटेज श्रेणी ‘अ’ मध्ये त्याचा समावेश आहे. या तलावाचे संवर्धन आणि जतन करणे अपेक्षित… By राजेश्वर ठाकरेMay 4, 2024 09:03 IST
नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त नवीन भाड्यामुळे इतर कुठल्याही सवलतीवर याचा प्रकारचा परिणाम होणार नसून महा मेट्रोद्वारे विध्यार्थ्यांना प्रदान करण्यात येत असलेली ३० टक्के सवलत… By लोकसत्ता टीमFebruary 29, 2024 12:18 IST
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका शहरातील अनेक चौकांसह उड्डाणपुलांचे नियोजन चुकल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. अजनी चौक त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. By अनिल कांबळेFebruary 28, 2024 12:37 IST
अयोध्येतील राममंदिर उद्घाटनाचे निमित्त, नागपुरात मेट्रो भाड्यात ३० टक्के सवलत राम जन्मभूमीचा सोहळा राज्यभरात साजरा करण्यासाठी राज्य सरकाने २२ तारखेला शासकीय सुट्टी घोषित केली आहे. महामेट्रो यात मागे नाही. नागपूर… By लोकसत्ता टीमJanuary 21, 2024 10:27 IST
नागपूर : मेट्रो प्रवाशांचा ऑनलाईन तिकीट खरेदीकडे कल, ही आहेत कारणे… मेट्रो कार्डवर प्रवाशांना तिकिटावर १० टक्के सवलत दिली जाते. प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 17:37 IST
नागपूर : मेट्रो प्रशासनाला विद्रुपीकरणाचा धाक, दिला कारवाईचा इशारा मेट्रो खांबांवर नेत्यांचे स्वागत फलक, पोस्टर लावण्याचे प्रयत्न अधिवेशन काळात केले जातात. By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 17:03 IST
नागपुरात मेट्रो स्थानकावर शेअर्ड ऑटो सेवा लवकरच जर एकच ऑटो रिक्षा २-३ लोकांनी शेअर केला असेल तर प्रत्येकाला समान प्रमाणात पैसे द्यावे लागतील. By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 17:08 IST
नागपूर: बर्डीनंतर मेट्रोच्या रेल्वेस्थानक थांब्याला प्रवाशांची पसंती, ही आहेत कारणे नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी मध्यवर्ती स्थानकानंतर प्रवाशांची सर्वाधिक पसंती रेल्वे स्थानकाजवळील मेट्रो स्थानकाला मिळत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 21, 2023 16:27 IST
प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…
डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO