नागपूर न्यूज

लोकसत्ताच्या या सदरामध्ये नागपूर शहरातील सर्व बातम्या (Nagpur News) वाचता येतील. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. हे राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्वात मोठे शहर नागपूर आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. तसेच नागपूर हे शहर संत्र्यांसाठी ओळखले जाते. नागपुराच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून तेथे मोठ्या प्रमाणात संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्यांची मोठी बाजारपेठ आहे. नागपूर शहरात नाग नदी आहे, ज्यावरून शहराला नागपूर हे नाव पडले आहे. इ. स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली.


मराठी ही नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे.


नागपूरमध्ये देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) व महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ असे तीन विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरमधील स्थानिक समस्या, घडामोडी, राजकीय घडामोडींबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हे वाचू शकता.


Read More
Nagpur, police , student , sex racket,
‘सेक्स रॅकेट’मध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीला पोलिसांनी पोहचवले परिक्षा केंद्रावर

घरातील गरिबीची परिस्थिती आणि चुकीच्या मैत्रिणींची संगत लागल्यामुळे दहावीत शिकणारी मुलगी एका ‘सेक्स रॅकेट’मध्ये अडकली.

Lok Biradari project news in marathi
आमटेंच्या हेमलकसात श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन -१५ ते २२ मे दरम्यान…

यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प १५ ते २२ मे या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

patanjali food and herbal park project in mihan production set to begin from 9th march
नागपुरातील मिहानमध्ये रोजगारची संधी…तब्ब्ल १ हजार कोटींच्या फूड पार्कमध्ये…

मिहानमध्ये या समूहाला २६५ एकर जमीन अल्पदरात देण्यात आली आहे. या प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळेल आणि युवकांना रोजगार मिळेल,

md drug smuggling in Nagpur news in marathi
नागपुरात ड्रग्ज तस्करांचा सुळसुळाट; पोलीस मात्र ‘ड्रग्स फ्री सीटी’ अभियानात…

अनेक ठिकाणी पब, बार आणि हुक्का पार्लरमध्ये एमडी सहजरित्या उपलब्ध होत आहे. गुन्हे शाखेचे पथके ’सेट’ झाली असून ड्रग्ज तस्करांशी…

Bharosa Cell solve woman with father in law dispute
सगळी संपत्ती सासऱ्याला द्या; पतीच्या अंत्यसंस्कारात सुनेची भूमिका…

महिला मुलांना घेऊन पतीच्या अंत्यदर्शनासाठी पोहचली. मात्र, सासरच्या मंडळींनी तिला अंत्यसंस्कारापासून रोखले. हा वाद भरोसा सेलपर्यंत पोहचला.

Doctors to earn credit points for rural service
डॉक्टरांसाठी ‘क्रेडिट पॉईंट’ योजना!, नेमका उद्देश काय?

‘एमएमसी’मध्ये नोंदणीकृत डॉक्टरांना त्यांच्या नोंदणीच्या नूतनीकरणासाठी दर पाच वर्षांनी ३० ‘क्रेडिट पॉईंट’ मिळवावे लागतात. त्यासाठी दरवर्षी किमान सहा ‘क्रेडिट पॉईंट’…

collapsed flyover at butibori causes traffic congestion endangering villagers and students
उड्डाणपूल खचला; गडकरींच्या गृह जिल्ह्यातच वाहतूक कोंडी!

बुटीबोरी शहर आणि एमआयडीसीला जोडणाऱ्या चौकातील उड्डाणपूल खचला असून या चौकात जडवाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.परिणामी, गावकरी, विद्यार्थ्यांना जीव मुठीत…

akola no toilet at husband house wife left house and return to mothers house
शौचालय नसल्याने पत्नी माहेरी, पतीला नाहक मनस्ताप

ग्रामपंचायतच्या कामातील दिरंगाईमुळे पती-पत्नीत दुरावा निर्माण होऊन पतीला मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आला आहे.

Fitness allowance given to police by Home Ministry is inadequate
पोलिसांचा तुटपुंजा ‘फिटनेस’ भत्ता महागाईत ‘अनफिट’ प्रीमियम स्टोरी

पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वत:ला ‘तंदुरुस्त’ ठेवावे, अशी अपेक्षा ठेवून गृहमंत्रालयाकडून महिन्याला २५० रुपयांचा ‘फिटनेस भत्ता’ मिळतो.

Chief Minister Eknath Shinde announces increased financial assistance to farmers
शेतकऱ्यांना ३ हजारांची वाढीव आर्थिक मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा, लवकरच वर्षाला एकूण १५ हजार

 शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘नमो किसान सन्मान निधी’मधील राज्याचा वाटा तीन हजार रुपयांनी वाढविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.

Nagpur son of auto rickshaw driver
ऑटोरिक्षा चालकाच्या मुलाकडून जगाचा निरोप घेताना अवयवदान, पाच कुटुंबांत… फ्रीमियम स्टोरी

ओमकार अशोक आकुलवार (२१) रा. मंडवा, ता. किनवट, जि. नांदेड असे अवयवदान करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

संबंधित बातम्या