Page 654 of नागपूर न्यूज News

शहरातील अनेक रस्ते काळोखात

रस्ते दुरुस्ती, जलवाहिनी, मलवाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आल्याने विविध भागातील केबल मोठय़ा प्रमाणात खराब झाल्या असून पथदिवे दुरुस्ती योग्य प्रकारे…

पुन्हा एकदा व्यापाऱ्यांचा एल्गार; एलबीटीविरुद्ध १५ पासून ‘बंद’

महाराष्ट्रात एलबीटी लागू केल्याच्या विरोधात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स स्थापित एलबीटी विरोधी संघर्ष समितीने १५ आणि १६ जुलैला व्यापार…

प्रवासी भाडय़ाचे ओझे वाढले; एसटीचा भाडेवाढीचा दणका

डिझेल आणि वस्तूंच्या किमती वाढल्याचे कारण समोर करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १ जुलैच्या मध्यरात्री ६.४८ टक्क्यांनी प्रवासी भाडय़ात वाढ…

आंध्रच्या दोन नक्षलवादी नेत्यांना नागपुरात ठार करण्यात आले होते

आंध्रच्या दोन नक्षलवादी नेत्यांना नागपुरात ठार करण्यात आले होते अग्निवेश यांच्याकडून आरोपांचा पुनरुच्चारखास प्रतिनिधी, नागपूर आंध्र प्रदेशात तीन वर्षांपूर्वी नक्षलवादी…

मध्यस्थी जागृती कार्यक्रमात हजारो प्रकरणांचा निपटारा

जिल्हा विधि सेवा प्रधिकरण व जिल्हा वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय इमारतीच्या न्यायाधीश परिषद सभागृहात नुकताच मध्यस्थी जागृती कार्यक्रम…

झड थांबली आणि पहिली घंटा वाजली! प्रवेशोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आज सकाळपासून मात्र पावसाने उघडीप दिल्याने दीड महिन्याच्या सुटीनंतर एरवी कंटाळवाणा वाटणारा शाळेचा पहिला दिवस…

अस्तित्वात नसलेल्या भूखंडांच्या बोगस कागदपत्रांवर कर्जाची उचल

नागपुरातही रॅकेट सक्रिय नागपूर महानगर पालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि एका राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने अस्तित्वातच नसलेल्या १२८ भूखंडांची बोगस…

उत्पादनशुल्क कार्यालयात सेवाकर चुकविणाऱ्या संस्थांची नावेच नाहीत

केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर कार्यालयात गेल्या आर्थिक वर्षांत सर्वात जास्त सेवा कर चुकविणाऱ्या संस्थांची नावे, नागपुरातील सेवा कर…

औषध विक्रेत्यांच्या मागण्यांवर आज मुंबईत महत्त्वाची बैठक

औषध व प्रशासन विभागाकडून काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ औषध विक्रेत्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे राज्य सरकारने उद्या, मुंबईत बैठक…

भूविकास बँकेचे कर्मचारी १५ महिन्यांपासून पगाराविना

भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे १५ महिन्यांपासून पगार थकीत असून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे पैसे ४ वर्षांपासून मिळालेले नसून ते कधी मिळणार याची…

जिल्हा सहकारी बँकांच्या कोसळत्या डोलाऱ्याने शेतक ऱ्यांपुढे नवी समस्या

राज्य शासनाने शेतक ऱ्यांना पेरणीपूर्वी कर्जवाटप करता यावे यासाठी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १०० कोटी रुपयांची मदत करावी, अशी…