नागपूरात बांधकाम एजंटवर गोळीबार नागपूरमधील कडवी चौकात बुधवारी सकाळी बांधकाम एजंटवर दीपक गुप्ता यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. 12 years ago
घराला लागलेल्या आगीत तिघे होरपळले शांतीनगरातील एका घराला आग लागल्याने आग विझवताना तिघे होरपळले. त्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 12 years ago