MIDC police Thane, woman petrol pump director threatened, MIDC police Thane range,
उपराजधानीत गुंडगिरीचा कळस, भीतीपोटी पेट्रोलपंप चालक महिलेचे गुंडांच्या पायावर लोटांगण… व्हिडीओ व्हायरल

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाच्या संचालिकेला शिल्लक कारणावरून आठ ते दहा गुंडांनी पायावर लोटांगण घेऊन माफी मागायला लावली.

Aditya Thackeray criticizes Amit Shah,
केंद्रीय गृहमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा; म्हणाले,”भारत जोडो यात्रेत नक्षलवादी होते तर…”

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लक्ष केले आहे. विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे काय…

BJP MLA opposes Congress , Nagpur winter session,
शहांच्या समर्थनार्थ आता भाजप मैदानात, काँग्रेसचे विरोधात…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी गुरुवारी केलेल्या निदर्शनांनंतर, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून शहा यांच्या समर्थानात आंदोलन…

Congress state president Nana Patole made serious allegations against state government
हे सरकार राज्य विकल्याशिवाय थांबणार नाही… नाना पटोले म्हणाले…

राज्यातील महायुती सरकार राज्य विकल्याशिवाय थांबणार नाही. सरकार अधिवेशनाची केवळ औपचारिकता करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी…

MLA sameer kunawar reaction on not getting place in cabinate minister
वर्धा : कोण म्हणतो मी नाराज! ‘हे’ आमदार म्हणतात, ‘मंत्री पदाची इच्छा…’

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरात आटोपला. मात्र, त्यात वर्णी न लागल्याने अनेक इच्छूक आमदार नाराज झाले.

devendra fadnavis speech in assembly
Devendra Fadnavis Video: देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितला ७६ लाख अतिरिक्त मतांचा हिशेब; म्हणाले, “६ वाजेनंतर…”

विरोधकांनी ईव्हीएम व निवडणूक निकालाबाबत केलेल्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली उत्तरं!

Central Railways 76.43 km automatic signalling from varangaon to akola
अकोला : मध्य रेल्वेचे ७६.४३ कि.मी.चे स्वयंचलित ‘सिग्नलिंग’, फायदे काय जाणून घ्या…

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे विभागात सुरू असलेल्या तांत्रिक कार्यामुळे विविध भागात ब्लॉग देखील घेण्यात आले होते.

Senior BJP leader Pankaja Munde absent in Smriti Mandir
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांची स्मृती मंदिर परिसरात दांडी..

भाजप व शिंदे गटाच्या बहुतांश आमदारांनी गुरुवारी रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट दिली मात्र भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र…

Neelam gorhe statement about ram shinde in Legislative Council hall is viral
नीलम गोऱ्हे राम शिंदेंना म्हणाल्या, “आता तुम्हाला मागच्या दाराने….”

विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड होताच, परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानाने काही क्षण सभागृह अवाक्…

Shambhuraj Desai , Shambhuraj Desai on Karnataka Government, Belgaum issue,
कर्नाटकातील सरकारवर बेळगाववरून हल्लाबोल, शंभूराज देसाई म्हणाले…

बेळगाव वादावर शंभूराज देसाईंनी कर्नाटक सरकारवर हल्लाबोल केला. मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र ठाम असल्याचे सांगत त्यांनी कर्नाटक सरकारवर संताप व्यक्त…

cm Devendra Fadnavis important announcement on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये लाडकी बहिण योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.

Jayant Patils important statement on allocation of portfolios in cabinet
खाते वाटपावरून जयंत पाटील यांचे मोठे विधान, म्हणाले अधिवेशनात मंत्र्यांचे…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील मंत्रिमंडळ खातेवतपाबाबत मोठी भविष्यावणी केली आहे.

संबंधित बातम्या