nagpur police
नागपूर : RTO कडून ११ E-Bikes जप्त, जिल्ह्यातील तीन शोरूमची तपासणी; जाणून घ्या कारवाई मागील नेमकं कारण काय

उपराजधानीतील ई-वाहन विक्रेत्यांना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईबद्दल कळताच त्यांचे धाबे दणाणले आहे.

Nagpur crime news
नागपूर : कपडे न धुतल्याच्या रागातून बापानेच गळा आवळून केला १० वर्षाच्या मुलाचा खून

आरोपी हा मूळचा मध्यप्रदेशातील असून तो गेल्या काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात नागपुरात आला होता. त्याला १३ वर्षांची मुलगी आणि १०…

सासणेंच्या भाषणांवरून नागपुरात राजकीय बौद्धिक, राजकीय विचारांवर प्रभाव टाकणाऱ्या अभिव्यक्तीबद्दल नागपूर ‘दक्ष’

राजकीय विचार प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या साहित्यसारख्या राजकारणबाह्य क्षेत्रातील घडामोडींबाबत नागपूर किती ‘दक्ष’ आहे याची प्रचीती आली आहे.

RSS Headquarter
संघ मुख्यालयाची दहशतवाद्यांकडून टेहळणी; आरोपी नागपूर एटीएसच्या ताब्यात!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची टेहळणी करणाऱ्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

नागपूर रेल्वे स्थानकावर सापडल्या जिलेटीनच्या कांड्या, पोलीस चौकीजवळच स्फोटकं सापडल्यानं खळबळ

नागपूर रेल्वे स्थानकावर जिलेटीनच्या तब्बल ५४ कांड्या सापडल्या आहेत.

suicide-main
“मी आत्महत्या करण्याची इच्छा पूर्ण करतोय, कारण…”; नागपूरमध्ये सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.

NEW BORN BABY
कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले ५ अर्भक, नागपुरात खळबळ, पोलिसांचा तपास सुरु

नागपुरात लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाच नवजात अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली.

Napur 80 year old died
नागपूर : ८० वर्षीय व्यक्तीने स्वतःचं सरण रचून केली आत्महत्या; अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेला हा प्रकार आज सकाळी समोर आला

संबंधित बातम्या