शासन ‘एमसी’ व ‘एसी’च्या नामनियुक्त सदस्यांची यादी पाठवणार

कुलगुरू निवड प्रक्रियेला आवश्यक असणारी व्यवस्थापन परिषद (एमसी) आणि विद्वत परिषदेच्या (एसी) नामनियुक्त सदस्यांच्या नावांची पहिली यादी बाजूला सारून दुसरी…

सुरू झालेल्या संत्रा गुणवत्ता केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुन्हा उद्घाटन

केंद्र शासनाचे कोटय़वधीचे अनुदान अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने संत्रा गुणवत्ता केंद्रावर खर्च केल्यानंतर पुन्हा त्याच केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करवून घेण्याचा…

विकास नियंत्रण नियमावली समितीवर बिल्डरांचे प्राबल्य

जनतेची विकासकामे करताना अडचणी असल्याची सबब पुढे करीत विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींवर विचार करण्यासाठी स्थापन समिती बिल्डरांच्या ‘हितरक्षणा’करिता असल्याचे दिसून…

दलित वस्ती सुधारणेचा नवा पायंडा

दलित वस्त्यांमध्ये रस्ते, वीज, पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याऐवजी त्यासाठीचा निधी जलतरण तलावाकरिता वापरून राज्याचे माजी रोजगार हमी आणि जलसंधारण…

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात महापालिकेकडून झाडांचा निष्कारण बळी!

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणातच नागपूर महापालिकेकडून झाडे लावण्याचा अजब प्रकार अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसर ते वाडी दरम्यान सुरू झाला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पूर्व नागपूरकरांशी सापत्न ‘भाव’

पश्चिम महाराष्ट्र व पूर्व महाराष्ट्र, अशी विभागणी करून राज्य सरकार विकासाच्या बाबतीत पूर्व महाराष्ट्र अर्थात, विदर्भाला वर्षांनुवर्षे सापत्न वागणूक देत…

पुण्याला जाण्यास नाखूश असलेल्या वाघावरील संकट गणरायामुळे टळले

परवानगी न घेताच वाघाला पुण्याला पाठविण्याचा घाट घालणाऱ्या वनखात्याच्या निर्णयावर काही दिवसांसाठी का होईना गणेशोत्सवामुळे पाणी फेरले गेले.

बोले तैसा चाले.. नागपुरातील ‘जनमंच’चे अनेकांना ‘जीवनदान’

पैशाअभावी गंभीर आजारावर उपचार करू न शकणाऱ्या गरीब रुग्णांना जनमंच ही सामाजिक संघटना आर्थिक मदत, तसेच निशुल्क औषधे उपलब्ध करून…

सीताबर्डी किल्ला जलकुंभाची पुनर्बाधणी सुरू

मध्य नागपूचा पाणीपुरवठा बळकट करण्यासाठी नागपूर महापालिका व ओसीडब्ल्यूने सीताबर्डी किल्ला येथील जलकुंभाच्या पुनर्बाधणीच्या कामाला सुरुवात केली आहे.

आज मारबत-बडग्याच्या मिरवणुकीवर भ्रष्टाचाऱ्यांसह महागाई, खड्डय़ांचा प्रभाव

विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी परंपरागत पद्धतीने तान्हा पोळ्याच्या म्हणजे उद्या, मंगळवारी सकाळी निघणाऱ्या मारबत आणि बडग्याच्या मिरवणुकीवर यंदा राज्यातील…

उत्तर नागपुरात काँग्रेसच काँग्रेसला धक्का देणार..

उत्तर नागपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात नेहमीच काँग्रेसचा वरचष्मा राहिलेला असला तरी यावेळी मात्र परिस्थिती वेगळी असून…

राजकीय वारसा तरुण पिढीकडे देण्यासाठी विदर्भातील नेते सक्रिय

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह अन्य राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते विदर्भात तरुण नेतृत्वाला राजकारणाची सूत्रे देण्यासाठी सक्रिय झाले असून…

संबंधित बातम्या