राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे आज बुधवारी होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने स्थगित केल्या…
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून निधी संकलित करण्यात आला आहे.