लाखो रुपये वेतन असलेल्या प्राचार्यांना आपल्याच महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांबाबत आपुलकीची भावना का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
प्रशिक्षणादरम्यान कायदा व सुव्यवस्था, शस्त्रासह शारीरिक तंदुरुस्तीबाबतही प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर मात्र कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात येत नाही.
ग्राहकांना टिकाऊ उपभोग्य वस्तू हप्तय़ावर विकत देणाऱ्या खासगी वित्त संस्थांनी आता ‘जेईई’, ‘नीट’चे प्रशिक्षण देणाऱ्या नामवंत शिकवणी वर्गामध्ये शिरकाव केला…