MP Mukul Wasnik
नागपूर : संघ परिसरात तिरंगा फडकविणाऱ्याचा काँग्रेसकडून सत्कार ; खासदार मुकुल वासनिक स्वत: मेंढेंच्या घरी पोहोचले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी २००१ मध्ये तिरंगा ध्वज फडकविला होता.

नागपूर : फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळेंना मुख्यमंत्री पदाची संधी – गडकरी

राज्यात प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर काय होते हे मला माहित आहे. चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असे मी म्हणणार नाही.

crime
नागपूर : वासनांध बापाचा सख्ख्या मुलीवर बलात्कार, राज्य महिला आयोगाने घेतली दखल

मुलगी शाळेतून आल्यानंतर कपडे बदलवित असताना सख्ख्या मुलीकडे बघून वासनांध बापाची नजर फिरली.

नागपूर : फाळणीच्या आठवणी सांगा, पण सामाजिक सलोखा बिघडू देऊ नका! ; सरकारचे प्रशासनाला अजब निर्देश

नव्या पिढीला फाळणीच्या वेदना कळाव्यात यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचा दावा सरकारद्वारे करण्यात आला आहे.

Amravati district president of PFI arrested
नागपूर : वाघाच्या मृतदेहाचे तब्बल १४ तुकडे आढळल्याने खळबळ

पवनगाव परिसरात गुराख्याला दुर्गंधी आल्याने त्याने पाहणी केली असता नाल्याच्या पाण्यात वाघाचा समोरचा भाग दिसला.

संबंधित बातम्या